Ladki Bahin Yojana eKYC Update 2025 : माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र असलेल्या महिलांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी. राज्य सरकारने या योजनेत पारदर्शकता आणण्यासाठी आणि प्रत्यक्ष पात्र लाभार्थी महिलांना आर्थिक लाभ वेळेवर पोहोचवा यासाठी e kyc प्रक्रिया अनिवार्य केली आहे. महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितले की लाडकी बहीण योजनेची kyc प्रक्रिया 18 सप्टेंबर 2025 पासून सुरू झाली असून महिलांना ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी दोन महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे म्हणजेच सर्व लाभार्थी महिलांनी 18 नोव्हेंबर 2025 पूर्वी ही प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे.
👇👇👇
लाडकी बहीण E kyc प्रक्रिया बद्दल संपूर्ण माहितीसाठी येथे क्लिक करा
गावापासून शहरापर्यंत अनेक पात्र लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात गेल्या काही महिन्यापासून या योजनेचे पैसे जमा होत आहेत. अनेक कुटुंबाच्या घर खर्चाला या मदतीने हातभार लागलेला आहे पण आता सरकारने सांगितले आहे की, kyc न केल्यास योजनेचा पुढील लाभ मिळणार नाही त्यामुळे अजूनही ज्यांनी ही प्रक्रिया पूर्ण केली नाही त्यांनी तातडीने प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी.

या प्रकारे करा e kyc प्रक्रिया पूर्ण :
- तुम्हाला लाडकी बहीण योजनेची केवायसी करण्यासाठी राज्य सरकारने एक अधिकृत साईट दिली आहे, तुम्ही https://ladakibahin.maharashtra.gov.in/ राज्य सरकारची अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.
लाडकी बहीण E kyc प्रक्रिया बद्दल संपूर्ण माहितीसाठी येथे क्लिक करा
- यानंतर तुम्हाला तेथे e kyc असा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा. त्यानंतर तुमचा आधार क्रमांक आणि कॅपचा कोड टाकून ओटीपी सेंट वाटणावर क्लिक करा.
- तुमच्या आदर्श लिंक असलेल्या मोबाईलवर एक ओटीपी प्राप्त होईल तू डीपी टाका आणि सबमिट करा.

- यानंतर पती किंवा वडिलांचा आधार क्रमांक भरून पुन्हा ओटीपी प्रक्रिया पूर्ण करा शेवटी जात प्रवर्ग निवडा अटी व घोषणांना सहमती द्या.
- आणि यानंतर तुमच्यासमोर Success तुमची e kyc प्रक्रिया पूर्ण झाली असा संदेश दिसल्यावर तुमचे काम पूर्ण होणार आहे.
अनेक महिलांना e kyc करताना OTP सुंदर पात तांत्रिक अडचणी येत आहे. मात्र महिला व बालविकास विभागांना पष्ट केले आहे की त्या अडचणी लवकरच दूर करण्यात येणार आहेत त्यामुळे घाबरायचं कारण नाही फक्त तुम्ही केवायसी करण्यामध्ये उशीर करू नका.

लाडक्या बहिणींनो वेळ फार कमी आहे, १८ नोव्हेंबर ही शेवटची तारीख आहे तुमची e kyc प्रक्रिया पूर्ण करा आणि खात्यात नियमित 1500 रुपये मिळत राहावेत याची खात्री करा. सरकारचा हेतू चांगला आहे योग्य लाभार्थ्यापर्यंत मदत वेळेत पोहोचावी म्हणून ही प्रक्रिया सरकारने राबवली आहे.
लाडकी बहीण E kyc प्रक्रिया बद्दल संपूर्ण माहितीसाठी येथे क्लिक करा

