Ladki Bahin Yojana | राज्यातील मुख्यमंत्री माझी लाडकी बैल योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. कारण अखेर सरकारने महिलांची मोठी मागणी मान्य केली आहे e KYC प्रक्रियेची अंतिम मुदत आता 31 डिसेंबर 2025 पर्यंत वाढवली आहे.
ही मुदतवाढ म्हणजे अक्षरश : लाखो महिलांना दिलासा देणारी आहे. कारण 2.35 कोटी लाभार्थ्यांपैकी तब्बल 1.3 कोटी महिलांनी अजूनही e KYC प्रक्रिया पूर्ण केलेली नव्हती. आधीची अंतिम तारीख 18 नोव्हेंबर 2025 होती परंतु अनेक महिलांची e KYC प्रक्रिया अपूर्ण राहिली आहे त्यामुळे अनेक महिला चिंतेत होते परंतु आता एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे.

राज्यात आलेल्या नैसर्गिक आपत्ती पावसामुळे झालेल्या नुकसान आणि इतर अडचणीमुळे अनेक महिलांना वेळेत प्रक्रिया पूर्ण करता आली नाही. सरकारने हा मुद्दा लक्षात घेत अखेर सर्वांसाठी सामान्य राखत निर्णय जाहीर केला आहे.
राज्यात लवकरच नगरपरिषद, नगरपंचायत आणि महानगरपालिका निवडणूक होणार आहेत. महिलांचा मतदानामध्ये मोठा वाटा असतो आणि त्यांच्या नाराजीचा परिणाम सरकारला चांगलाच ठाऊक आहे. त्यामुळे या निर्णयामागे राजकीय गणिती आहे अशी चर्चा सुरू होत आहे. वायुती सरकारने ही मुदत वाढ थेट महिलांच्या मनातील तणाव कमी केली असेल हा निर्णय निवडणुकीतील मोठा गेम चेंजर ठरू शकतो असे राजकीय तज्ञांचे म्हणणे आहे.
मंत्री अदिती तटकरे यांनी दिली महत्त्वाची माहिती :
राज्यातील नैसर्गिक आपत्ती आणि इतर अडचणीमुळे अनेक पात्र भगिनींना e KYC करता आले नाही. त्यामुळे सरकारने अंतिम मुदत 31 डिसेंबर 2025 पर्यंत वाढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ज्या भगिनींचे पती किंवा वडिलांचे घटस्फोट झालेले असतील त्यांनी आवश्यक कागदपत्रे संबंधित अधिकाऱ्याकडे जमा करावी हा निर्णय लाभाची सातत्य कायम ठेवण्यासाठी महत्त्वाचा आहे.
