Ind vs Wi 2nd Test Live : आज दिल्लीच्या अरुण जेटली मैदानावर भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याला सुरुवात झालेली आहे. सकाळच्या हलक्या धुक्यानंतर मैदानात गर्दी वाढली आणि प्रेक्षकांचा जल्लोष सुरू झाला. पहिल्या कसोटी मध्ये भारताने एकतर्फी विजय मिळवत वेस्टइंडीज चारोळीत पकडले होते. आता सर्वांचे लक्ष या सामन्याकडे लागल आहे. कारण जर हा सामना भारत जिंकला तर शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा हा पहिला कसोटी मालिका विजयाच क्लीन स्वीप ठरेल. Ind vs Wi 2nd Test Live
हे पण वाचा | शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा या राशींवर! कोणाचे नशीब उजळणार आणि कोणाची होणार भरभराट? जाणून घ्या आजचे राशिभविष्य
भारताने आज टॉस जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. मैदानात उतरतात शुभमन गिलानी यशस्वी जयस्वाल या जोडीवर सर्वाच्या नजरा आहेत. गेला सामन्यातील जबरदस्त फॉर्म लक्षात घेत टीम इंडियाने आज कोणताही बदल केले नाही. खेळपट्टी कोरडी आणि फिरकूपटूंना साथ देणारी असल्यामुळे रवींद्र जडेजा आणि कुलदीप यादव कडून मोठी अपेक्षा आहे.

तसेच वेस्टइंडीज संघ दाबावा खाली दिसतोय. पहिल्या कसोटीत त्यांचा फलंदाजीची वाताहत झाली होती. पण या सामन्यामध्ये कप्तान रोस्टन चेंज आणि टेगनारिन चंद्रपॉल यांच्यावर चाहत्यांना मोठी अपेक्षा आहे. तरीदेखील तज्ज्ञांचं म्हणणं आहे की दिल्लीच्या या मैदानावर भारताचा पलडा जडच आहे.
भारतीय संघाची प्लेइंग-११ अशी : शुभमन गिल (कर्णधार), यशस्वी जयसवाल, के. एल. राहुल, साई सुदर्शन, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, नीतीश कुमार रेड्डी, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, आणि मोहम्मद सिराज.
हे पण वाचा | शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा या राशींवर! कोणाचे नशीब उजळणार आणि कोणाची होणार भरभराट? जाणून घ्या आजचे राशिभविष्य
वेस्ट इंडिजची प्लेइंग-११: रोस्टन चेज (कर्णधार), जॉन कॅम्पबेल, टेगनारिन चंद्रपॉल, एलिक एथानाज, शाय होप, टेविन इमलाच (विकेटकीपर), जस्टिन ग्रीव्स, जोमेल वॉरिकन, खारी पियरे, अँडरसन फिलिप आणि जेडन सील्स.

आज घुमराला या सामन्यामध्ये आराम दिला जाईल अशी शक्यता वर्तवली जात होती, मात्र अकिरेस तो संघामध्ये दिसला आणि चहा त्यांनी टाळ्यांचा कडकडाट करत स्वागत केलं. कारण पुढच्या आठवड्यात ऑस्ट्रेलिया दौरा सुरू होतोय आणि टीम इंडियाला तिथे कसोटी मालिकेसाठी पूर्ण उतरावा लागणार आहे.
सकाळच्या पहिल्या सत्रात सूर्याची किरण मैदानावर पडतच वातावरण उत्साह पसरला. स्टॅन्ड मध्ये चाहत्यांनी भारत माता की जय अशा घोषणा दिल्या. शुभमन आणि जयस्वालच्या बॅटीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दिल्लीच्या या कसोटी सामन्यात विजय भारत मालिका जिंकू शकेल का, हे पुढील काही दिवसात स्पष्ट होईल.
(Disclaimer : वरील दिलेली माहिती प्रसार माध्यमांच्या आधारे आहे)
हे पण वाचा | शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा या राशींवर! कोणाचे नशीब उजळणार आणि कोणाची होणार भरभराट? जाणून घ्या आजचे राशिभविष्य
