Gold Price 2026 Prediction | सोने हा मूल्यवान धातू अलीकडे खूपच महाग झाला आहे, भारतात दहा ग्रॅम सोन्याचा भाव काही दिवसापूर्वी तब्बल 1 लाख रुपयांवर पोहोचला . या वाडी मागे अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी लावलेले ज्यादा आयात शुल्क , व्यापाऱ्यांनी युद्धाच्या धोखा, आंतरराष्ट्रीय तणाव, वाढती महागाई आणि या जागतिक अर्थ व्यवस्थेवर होणारे परिणाम हे मुख्य कारण आहेत. Gold Price 2026 Prediction
हे पण वाचा| Gold Update : घरामध्ये किती सोने ठेवता येते? नियम जाणून घ्या, नाहीतर आयकर विभाग पाठवेल नोटीस!
2026 मध्ये दिवाळीत सोन्याचा दर नेमका किती असेल ?

सोने हा मूल्यवान धातू अलीकडे खूपच महाग झाला असून, बाबा वेंगाच्या भविष्यवाणीनुसार 2026 हे वर्षे जगभरात मोठा आर्थिक संकट म्हणजेच कॅश क्रॅश घेऊन येणार आहे. जागतिक चलन प्रणाली ढासलू शकते , बँकिंग संकट उध्वस्त होऊ शकतं, आणि बाजारात चलतेचा अभाव निर्माण होऊ शकतो. अशा परिस्थितीत लोक आपली संपत्ती वाचवण्यासाठी सोन्याकडे धाव घेत आहे.
हे पण वाचा| Gold Update : घरामध्ये किती सोने ठेवता येते? नियम जाणून घ्या, नाहीतर आयकर विभाग पाठवेल नोटीस!
तज्ञ सांगतात की आर्थिक संकटाच्या काळात सोन्याचे दारात नेहमीच 20 ते 25 टक्क्यांची वाढ होते. सध्या जर दहा ग्रॅम सोन्याचा भाव 1 लाख 30 हजार रुपये असेल तर बाबा वेंगाचं भविष्यवाणीनुसार 2026 च्या दिवाळीपर्यंत दर 1 लाख 63 हजार पाचशे रुपये ते 1 लाख 82 हजार रुपयापर्यंत जाऊ शकतो.
सोन्याचे भाव विक्रमी उच्चकावर का आहेत ?
तज्ञाच्या मते ही वाढ केवळ सणासुदीच्या मागणीमुळे नाही तर ही वाढ जागतिक वित्तीय संस्थेतील बदलाचे स्पष्ट संकेत आहेत. जसे की व्याजदरावरील अनिश्चितता , भू राजकीय संघर्ष , आणि जागतिक मंदीचे संकेत या सगळ्यामुळे गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याला पसंती देत आहेत.

अमेरिका चीन तणावाचं सोन्यावर परिणाम :
डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवर 100% कर लावल्यामुळे जगभरात आर्थिक हालचालींना गती मिळाली आहे. थोड्या काळासाठी तणाव कमी झालं पण बाजारातील अस्थिरता कायम आहे यामुळे गुंतवणूकदारांना सोन्यात नफा दिसतोय आणि लोक या मौल्यवान धातूकडे आणखी वेगाने वळत आहेत.
हे पण वाचा| Gold Update : घरामध्ये किती सोने ठेवता येते? नियम जाणून घ्या, नाहीतर आयकर विभाग पाठवेल नोटीस!