WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

GST कपातीचा फायदा! या ५ मायलेज बाईक्सवर मिळणार मोठी सूट, किंमत ८० हजारांच्या आत 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Divali Offers 5 Best Mileage Bikes :  नमस्कार मित्रांनो जर तुमचा नवीन दुचाकी घेण्याचा प्लॅन आहे तर मग ही दिवाळी तुमच्यासाठी खास राहणार आहे.  GST कपातीचा डबल फायदा आणि कंपन्याच्या ऑफर्स मुळे बाईक मार्केटमध्ये बचत धमाका सुरू झाला आहे. ज्या बाईक्स स्वप्न तुम्ही पाहत होतात ते आता तुम्हाला 80 हजार रुपये पेक्षाही कमी किमतीमध्ये मिळणार आहेत.आज आम्ही तुम्हाला याच पाच जबरदस्त बाईक्स बद्दल माहिती देणार आहोत तर हा लेख संपूर्ण वाचा. 

हे पण वाचा| GST बदलाचा मोठा फायदा , मारुती सुझुकीच्या या भन्नाट कार्स घेणार बाजारात एन्ट्री 

जीएसटी कपाती नंतर दुचाकी खरेदी आता पूर्वीपेक्षा अधिक सोपी झाली आहे. सरकारने 22 सप्टेंबर पासून वस्तू आणि सेवा करात मोठ्या प्रमाणात कपात केली असून आता थेट फायदा ग्राहकांना होणार आहे. त्यामुळे गेल्या काही काळात वाढलेले दुचाकी आणि चार चाकी चे दर आता  कमी झाले आहेत. 

दमदार मायलेज, एक नंबर परफॉर्मन्स, आणि विश्वाससह देणारे या पाच दणकट बाईक्स तुमच्यासाठी योग्य राहणार आहेत. बजेट कमी असले तरी चिंता नाही, कारण आता या बाईक्स सणासुदीच्या ऑफर्स सह अत्यंत परवडणाऱ्या किमतीत उपलब्ध आहेत. दिवाळीला आपल्या घरात नवीन दुचाकी आणण्याची हीच एक उत्तम वेळ आहे. 

80 हजार रुपये पेक्षाही कमी बजेटमध्ये 5 जबरदस्त बाईक्स : 

1. Hero Splendor Plus 

Divali Offers 5 Best Mileage Bikes
Divali Offers 5 Best Mileage Bikes

ही बाई कमी खर्च आणि अतूट विश्वास सह देशातील सर्वाधिक विक्री जाणारी बाईक आहे. दिवाळी ऑफरमध्ये या बाईची किंमत 73 हजार 902 रुपये इतकी आहे. 

2. Bajaj Platina 110

 

Divali Offers 5 Best Mileage Bikes
Divali Offers 5 Best Mileage Bikes

मायलेज चा किंग हे नाव देखील या बाईकला दिले आहे, कारण दैनंदिन वापरासाठी टिकाऊ आणि फायदेशीर ही बाईक राहणार आहे. या बाईकची किंमत ही 69,284 रुपये इतकी राहणार आहे. 

3. Honda Shine 100 

Divali Offers 5 Best Mileage Bikes
Divali Offers 5 Best Mileage Bikes

स्मूथ रायडींग चा अनुभव, सध्याच्या सर्वात परवडणाऱ्या दुचाकी पैकी एक. या बाईक ची किंमत ही 63 हजार च्या आसपास राहणार आहे. 

4. Hero Passion Plus Pro 

Divali Offers 5 Best Mileage Bikes
Divali Offers 5 Best Mileage Bikes

स्टायलिश आणि फीचर्स ने परिपूर्ण, या बाईक मध्ये तुम्हाला यूएसबी चार्जिंग पॉईंट , मायलेज इंडिकेटर, एलइडी हेडलाईटचं ही बाईक बाजारामध्ये 73,691 रुपयाला मिळणार आहे. 

5. Bajaj CT 110X

Divali Offers 5 Best Mileage Bikes
Divali Offers 5 Best Mileage Bikes

जास्त पावर, मजबूत बांधणे, जबरदस्त फीचर्स, आणि रोजच्या वापरासाठी रफ टफ या बाईकची किंमत 67 हजार 284 रुपये इतकी राहणार आहे. 

टीप : आम्ही वर नमूद केलेल्या किमती अंदाजीत एक्स शोरूम दर आहेत. तुमच्या शहरानुसार व डीलरशिप नुसार ऑन रोड किमतीत बदल होऊ शकतो. 

ही दिवाळी तुमच्यासाठी फक्त दिवे आणि फटाक्याची नाहीतर बचतीची ही ठरणार आहे. कमी दर, जीएसटी कपात आणि कंपनी ऑफर्स सगळं काही एकत्रित येऊन या सणासुदीत तुम्हाला तुमच्या स्वप्नातील बाईक घेण्याची नवीन संधी देत आहे. त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही तुमच्या जवळच्या शोरूम मध्ये जाऊन या बाईक्स बद्दलची संपूर्ण माहिती घ्यावी आणि आपली नवीन बाईक खरेदी करावी. 

हे पण वाचा| GST बदलाचा मोठा फायदा , मारुती सुझुकीच्या या भन्नाट कार्स घेणार बाजारात एन्ट्री 

Leave a Comment

error: Content is protected !!