WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये नोकरी करण्याची मोठी संधी ! विविध रिक्त पदांसाठी होणार भरती 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

BMC Recruitment 2025 :  आज कालच्या या धावपळीच्या जगामध्ये , महागाई आणि खर्चिक जीवनात नोकरी मिळवणे म्हणजे एक स्वप्न बनून राहिला आहे. यामध्ये सर्वाधिक मुलं हे शेतकऱ्यांची गावाकडून शहरात आलेले तरुण मध्यवर्तींच्या घरात शिक्षण घेतलेले पण नोकरीसाठी तरुण वर्ग  सतत फेऱ्या मारत दिसत आहेत. सगळ्या तरुणांना एक स्थिर आणि चांगली नोकरीची गरज आहे, अशावेळी जर तुम्हाला मुंबईसारख्या मोठ्या शहरांमध्ये नोकरी करण्याची संधी मिळाली तर , हो मुंबई महानगरपालिकेमध्ये विविध पदांसाठी भरती होणार आहे. 

बृहन्मुंबई महानगरपालिका म्हणजेच देशातील सर्वात मोठे महानगरपालिका पैकी एक महानगरपालिका, या महानगरपालिका अंतर्गत क्षयरोग रुग्णालय येथे भरती जाहीर झाली आहे. ही भरती कंत्राटी तत्त्वावर असून यामध्ये भविष्यासाठी मजबूत पायाभरणी होणार आहे. या भरतीमध्ये औषध निर्माता आणि कंत्राटी समाज विकास अधिकारी असे दोन पदांसाठी ही भरती होणार आहे. या भरतीमध्ये पाच जागा असल्या तरी या काही निवडक आणि पात्र उमेदवारांसाठी नशिबाची खिडकी उघडण्यासारखं आहे. 

BMC Recruitment 2025 
BMC Recruitment 2025 

पात्रता काय असणार

कंत्राटी औषध निर्माता पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे, फार्मसी मधील पदवी असावी ही पदवी राज्य शासनाच्या तंत्रशिक्षण मंडळामार्फत मिळाली असावी किंवा विद्यापीठातून पदवी घेतलेली असली पाहिजे. 

त्याचबरोबर समाज विकास अधिकारी, पदासाठी दोन पर्याय असणार आहेत एक म्हणजे समाज विद्यापीठातून मेडिकल विषयात पदवी किंवा कोणतेही मान्यता प्राप्त विद्यापीठातून मास्टर सोशल वर्किंग जस्टीस यामध्ये पदवी असणे आवश्यक आहे. 

वयोमर्यादा 

या भरतीसाठी उमेदवार हा 17 ते 38 वर्षे वयोगटातील असला पाहिजे. म्हणजेच आता फक्त शिक्षण पूर्ण केलेले तरुण, व काही वर्षे अनुभव घेतलेले उमेदवार या दोघांनाही येथे संधी मिळणार आहे वयोमर्यातही अनेकांसाठी अर्थात ठरते पण इथेही अडचण राहणार नाही.

किती मिळणार पगार ? 

या भरती निवड प्रक्रियेमध्ये निवड झाल्यानंतर उमेदवाराला, प्रति महिना 20000 रुपये ते 25 हजार रुपये इतका पगार मिळणार आहे. मुंबईसारख्या मोठ्या शहरांमध्ये ही रक्कम तुम्हाला कमी वाटू शकते पण एक स्थिर नोकरीचा अनुभव आणि सरकारी रेकॉर्डमध्ये तुमची नोंद होणार आहे आणि ही संधी भविष्यात तुम्हाला मोठ्या संधीसाठी उलट करू शकते .

अर्ज प्रक्रिया : 

या भरतीची अर्ज प्रक्रिया ही ऑनलाइन नाही, या भरतीसाठी अर्ज करायचं असेल तर तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. पात्र इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज हे वैद्यकीय अधिकक्षय रोग रुग्णालय समूह जेरबाई वाडिया रोड, शिवडी, मुंबई 400015 या पत्त्यावर तुम्हाला 12 सप्टेंबर 2025 आधी पाठवायचे आहे.  म्हणजे तुमच्या हातामध्ये जास्त वेळ नाही, ही बातमी वाचल्यानंतर तुम्ही लगेच तयारीला लागा तुमचे सर्व कागदपत्र आणि वर दिलेला पत्त्यावर तुमची माहिती पाठवा.

BMC Recruitment 2025 
BMC Recruitment 2025 

तुम्हाला एक स्थिर नोकरी लागली म्हणजे तुमच्या गावाकडच्या घरामध्ये एक समाधानाचा वातावरण निर्माण होतं. त्याचबरोबर तुमच्या घरातील सर्व जबाबदाऱ्या थोड्या हलक्या होतात आणि तुमच्या आई वडिलांच्या डोळ्यामध्ये आनंदाचे अश्रू येतात. शेतात राबणाऱ्या हातांना वाटतं की माझ्या लेखना काहीतरी करून दाखवलं, आणि म्हणूनच अशा भरतीच्या बातम्या ही केवळ नोकरी नाही तर एक सर्वसामान्य कुटुंबातील दिलासा देणारी नोकरी असणार आहे. 

आज कालचे या स्पर्धेच्या युगामध्ये प्रत्येक संधीही सोन्याहून अधिक मौल्यवान असते आणि बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत जर ही भरती अल्पकालीन कंत्राटी असली तरी भविष्यामध्ये तुम्हाला या भरतीचा मोठ्या फायदा होणार आहे. तुमच्याकडे आवश्यक कागदपत्र असेल तर वेळ वाया घालू नका लवकरात लवकर अर्ज करा आणि तयारीला लागा तुमचे स्वप्न आता साकार होणार आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!