सर्वसामान्यांना मोठा झटका! घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत मोठी वाढ, आजपासून नवीन दर लागू

LPG Cylinder Price

LPG Cylinder Price: महागाईच्या वाढत्या सावटात सर्वसामान्यांच्या खिशाला पुन्हा एकदा कात्री लागली आहे. ७ मार्चपासून घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात मोठी वाढ करण्यात आली असून या निर्णयाचा थेट परिणाम देशातील कोट्यवधी कुटुंबांवर होणार आहे. गेल्या काही महिन्यांपासून गॅसच्या किमती स्थिर होत्या. त्यामुळे गृहिणींना काहीसा दिलासा मिळाला होता. मात्र आता अचानक दरवाढ झाल्यामुळे अनेक घरांचे मासिक … Read more

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे

Punyashlok Ahilyadevi Holkar Farmer Loan Waiver Scheme

Punyashlok Ahilyadevi Holkar Farmer Loan Waiver Scheme: राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी मोठी बातमी समोर आली आहे. शेतीत सातत्याने येणारे संकट, पावसाचे अनियमित प्रमाण, वाढते उत्पादन खर्च आणि बाजारभावातील अनिश्चितता यामुळे अनेक शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली दबले गेले आहेत. अशा परिस्थितीत राज्य शासनाने शेतकऱ्यांना मोठा दिलासा देत दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी जाहीर केली आहे. ही कर्जमाफी … Read more

कर्जमाफी जाहीर! मात्र याच शेतकऱ्यांना मिळणार लाभ, जाणून घ्या कर्जमाफीच्या अटी व निकष

Loan Waiver

Loan Waiver: राज्यातील शेतकऱ्यांसाठी गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत असलेल्या कर्जमाफीच्या निर्णयावर अखेर शिक्कामोर्तब झाले आहे. राज्याचा २०२६-२७ वर्षाचा अर्थसंकल्प सादर करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली. मात्र निवडणुकीदरम्यान दिलेल्या “संपूर्ण कर्जमाफी”च्या आश्वासनाच्या तुलनेत ही घोषणा मर्यादित असल्याने शेतकरी संघटनांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. सरकारने जाहीर केलेल्या निर्णयानुसार, ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत … Read more

लाडक्या बहिणींसाठी अर्थसंकल्पात देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा..

Ladki Bahin Yojana

Ladki Bahin Yojana: राज्यातील लाखो लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. 2026–27 या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प आज विधानसभेत सादर करताना राज्याचे अर्थमंत्री व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरूच ठेवण्याचा मोठा निर्णय जाहीर केला आहे. गेल्या काही दिवसांपासून ही योजना बंद होणार का, निधी कमी पडणार का अशा अनेक चर्चा … Read more

दोन लाख रुपये कर्जमाफी सोबत या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये मिळणार? तुम्ही आहात का पात्र पहा

Maharashtra karjmafi Yojana

Maharashtra karjmafi Yojana: महाराष्ट्रातील लाखो कर्जबाजारी शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा देणारी घोषणा राज्याच्या २०२६-२७ च्या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. राज्याचे मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांनी विधिमंडळात अर्थसंकल्प सादर करताना शेतकऱ्यांसाठी महत्त्वाकांक्षी कर्जमाफीची घोषणा केली. ‘Punyashlok Ahilyadevi Holkar Shetkari Karjmafi Yojana’ असे या योजनेचे नाव ठेवण्यात आले असून ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत पीक कर्ज थकीत असलेल्या शेतकऱ्यांना याचा … Read more

गुड न्यूज ! शेतकऱ्यांची दोन लाख रुपये पर्यंत कर्जमाफी जाहीर! हे शेतकरी असणार पात्र

Maharashtra loan waiver

Maharashtra loan waiver : महाराष्ट्राच्या २०२६-२७ च्या अर्थसंकल्पात राज्यातील शेतकरी आणि ग्रामीण भागासाठी मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. राज्याचे मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांनी विधानसभेत अर्थसंकल्प सादर करताना बळीराजाला केंद्रस्थानी ठेवून शेती, ग्रामीण पायाभूत सुविधा आणि शेतकऱ्यांच्या सुरक्षेसाठी अनेक महत्त्वाचे निर्णय जाहीर केले. या अर्थसंकल्पात शेतकरी, शेतमजूर, महिला शेतकरी तसेच मत्स्य व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी विविध योजनांची … Read more

पुढील 5 दिवस तापमान अंदाज महाराष्ट्र? महाराष्ट्रात वातावरण तापायला सुरुवात

March weather forecast 2026

March weather forecast 2026 : मार्च महिना नुकताच सुरू झाला असला तरी राज्यात उन्हाने अक्षरशः डोके वर काढले आहे. साधारणपणे एप्रिल-मे महिन्यात जाणवणारा कडक उन्हाचा तडाखा यंदा मार्चच्या पहिल्याच आठवड्यात दिसू लागला आहे. सकाळी थोडा गारवा जाणवत असला तरी दुपार होताच अंगाची लाहीलाही होईल अशी परिस्थिती अनेक भागात निर्माण झाली आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार … Read more

RD vs FD Maharashtra : पैशांची बचत करण्यासाठी कोणती योजना निवडावी?

RD vs FD Maharashtra

RD vs FD Maharashtra : आजकाल प्रत्येक घरात आर्थिक सुरक्षिततेची चिंता सतत असते. शेतकरी असो, कामगार असो, किंवा विद्यार्थी पैशांची बचत करणे आणि ती योग्य ठिकाणी गुंतवणे ही गरज आहे. पैसे फक्त बँकेत ठेवणे पुरेसे नाही, तर त्यातून व्याज मिळवणे महत्त्वाचे आहे. अनेक लोक सुरक्षित मार्गाने पैसे वाढवण्याचा विचार करतात, त्यात Fixed Deposit (एफडी) आणि … Read more

मोठी बातमी! डॉलर समोर रुपया ५० पैशांनी मजबूत; मात्र तेल दर आणि युद्धामुळे बाजारात अजूनही तणाव

Dollar vs Rupee

Dollar vs Rupee : जागतिक पातळीवर सुरू असलेल्या तणावाचा परिणाम आता थेट भारताच्या अर्थव्यवस्थेवरही दिसू लागला आहे. डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया मागील काही दिवसांपासून दबावाखाली होता. काल तर रुपयाने इतिहासातील सर्वात मोठ्या घसरणींपैकी एक अनुभवली आणि डॉलरसमोर तब्बल ९२.१७ रुपयांपर्यंत घसरला. मात्र आज सकाळी बाजार उघडताच परिस्थितीत थोडा बदल दिसून आला आणि रुपयाने पुन्हा सावरत … Read more

पोस्ट ऑफिसची नादखुळा योजना; 0 रिस्कमध्ये दरमहा 17 हजारांहून अधिक उत्पन्न ज्येष्ठ नागरिकांसाठी मोठा दिलासा

Post Office Scheme

Post Office Scheme : आजच्या घडीला वाढती महागाई, अनिश्चित बाजारपेठ आणि निवृत्तीनंतरच्या खर्चाची चिंता पाहता सुरक्षित गुंतवणूक आणि नियमित उत्पन्न याची गरज अधिकच वाढली आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिकांसाठी पैसे सुरक्षित राहावेत आणि दरमहा ठराविक उत्पन्न मिळावं हीच खरी अपेक्षा असते. अशा परिस्थितीत सरकारच्या हमीसह चालणारी पोस्ट ऑफिसची सीनियर सिटीजन सेव्हिंग स्कीम (SCSS) ही योजना पुन्हा … Read more