Maharashtra Weather Update : राज्यांमध्ये अवकाळीचा पावसाचा जबरदस्त तडाखा! गारपीट, वादळी वारे यामुळे गहू, मका, आंबा जमीनदोस्त, ‘या’ जिल्ह्यांना पुन्हा हाय अलर्ट
Maharashtra Weather Update | राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाने अक्षरशः कहर केला असून गेल्या २४ तासांत अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस, गारपीट आणि विजांचा कडकडाट पाहायला मिळाला. आधीच काढणीच्या उंबरठ्यावर असलेल्या पिकांवर या पावसाने पाणी फेरल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील शेतकरी सध्या अक्षरशः हवालदिल झाले असून तोंडचा घास हिरावला … Read more