१ एप्रिलपर्यंत ‘या’ ३ राशींवर होणार धनवर्षाव! बुध ग्रहाच्या नक्षत्र बदलामुळे पैसा, नोकरी आणि यशाचे नवे मार्ग उघडणार

Budh Nakshatra Gochar 2026

Budh Nakshatra Gochar 2026 : वैदिक ज्योतिषशास्त्रात प्रत्येक ग्रहाचे वेगळे महत्त्व सांगितले जाते. ग्रहांच्या हालचाली बदलल्या की त्याचा थेट परिणाम माणसाच्या जीवनावर होत असल्याचे मानले जाते. सध्या बुद्धिमत्ता, संवादकौशल्य आणि व्यापार यांचा कारक मानला जाणारा बुध ग्रह महत्त्वाच्या स्थितीत आहे. ज्योतिषांच्या मते बुध ग्रह सध्या शतभिषा नक्षत्रात भ्रमण करत असून तो १ एप्रिल २०२६ पर्यंत … Read more

आजचे ज्वारी बाजार भाव : महाराष्ट्रातील बाजार समितीमध्ये ज्वारीला काय बाजार भाव मिळाला पहा

आजचे ज्वारी बाजार भाव

आजचे ज्वारी बाजार भाव | महाराष्ट्रातील ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांसाठी १३ मार्चचा बाजार दिवस काही प्रमाणात दिलासादायक ठरल्याचे चित्र दिसून आले. राज्यातील विविध बाजार समित्यांमध्ये ज्वारीचे दर जातीनुसार वेगवेगळे असले तरी अनेक ठिकाणी ३ हजार ते ६ हजार रुपयांच्या दरम्यान व्यवहार झाले. विशेष म्हणजे पुणे आणि मुंबईसारख्या मोठ्या बाजारपेठांमध्ये ज्वारीला चांगला प्रतिसाद मिळाल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान … Read more

महाराष्ट्रातील ११ जिल्ह्यामध्ये हवामान खात्याचा मोठा इशारा? शेतकऱ्यांनो या हवामान अंदाज आकडे लक्ष द्या

महाराष्ट्र हवामान अंदाज

महाराष्ट्र हवामान अंदाज | महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून उन्हाने अक्षरशः हैराण केले असताना आता हवामानाने अचानक पलटी मारली आहे. एकीकडे काही जिल्ह्यांमध्ये तापमान ४० अंशांच्या आसपास पोहोचले असताना दुसरीकडे ढग दाटू लागले असून वादळी वारे, विजांचा कडकडाट आणि अवकाळी पावसाचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे राज्यातील अनेक भागांवर अस्मानी संकटाचे सावट दिसू लागले आहे. हवामान … Read more

आजचे राशीभविष्य : १४ मार्च २०२६ – या ३ राशींना आज नशीबाची साथ, अचानक पैशाचा योग आणि कामात मोठा बदल

आजचे राशीभविष्य

आजचे राशीभविष्य : आजचा दिवस अनेकांसाठी साधा असला तरी काही राशींसाठी मात्र नशीबाचा दरवाजा उघडणारा ठरू शकतो. ग्रहांची हालचाल पाहता आज काही राशींना अचानक आर्थिक फायदा, तर काहींना कामाच्या ठिकाणी चांगली संधी मिळण्याचे संकेत आहेत. विशेष म्हणजे बराच काळ मनात असलेली चिंता किंवा अडचण काही लोकांच्या आयुष्यातून कमी होण्याची शक्यता आहे. आजचा दिवस संयम आणि … Read more

गॅस दरवाढीचा सर्वसामान्यांना मोठा धक्का; जाणून घ्या तुमच्या शहरात सिलिंडरचा आजचा दर

LPG Gas Price Today

LPG Gas Price Today: देशभरात एलपीजी गॅसच्या दरांमध्ये झालेल्या वाढीमुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. गेल्या काही दिवसांपासून अनेक शहरांमध्ये गॅस सिलिंडरच्या पुरवठ्यात अडचणी निर्माण झाल्याच्या बातम्या समोर येत आहेत. परिणामी, काही ठिकाणी नागरिकांना गॅस मिळवण्यासाठी लांबच लांब रांगा लावाव्या लागत आहेत. वाढती महागाई, त्यात गॅसचे वाढलेले दर आणि तुटवडा यामुळे घरगुती बजेटवर … Read more

महाराष्ट्रावर मोठ संकट! या भागात अवकाळी पावसाचा इशारा; पुढील 48 तास महत्त्वाचे

Weather Update

Weather Update : महाराष्ट्रातील हवामान सध्या अत्यंत बदलत्या स्वरूपाचं होत चाललं आहे. एकीकडे उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढत असताना दुसरीकडे अचानक अवकाळी पावसाचं संकट डोकं वर काढत आहे. हवामान खात्याने दिलेल्या ताज्या माहितीनुसार पुढील ४८ तास राज्यासाठी महत्त्वाचे आणि काही ठिकाणी धोकादायक ठरू शकतात. त्यामुळे नागरिकांनी अत्यावश्यक काम असेल तरच घराबाहेर पडावे, असा इशारा देण्यात आला … Read more

2 लाख रुपये कर्जमाफी मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना येथे नोंदणी करा, तरच मिळणार कर्जमाफी?

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना | राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरणारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना सध्या पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. राज्य सरकारने जाहीर केलेल्या या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांचे २ लाख रुपयांपर्यंत पीककर्ज माफ केले जाणार आहे. मात्र या कर्जमाफीचा लाभ आपोआप मिळणार नाही, तर त्यासाठी शेतकऱ्यांना एक महत्त्वाची डिजिटल प्रक्रिया पूर्ण … Read more

राज्याच्या वातावरणात बदल; या भागात अवकाळी पावसाची शक्यता शेतकऱ्यांनो सावध राहा !

हवामान अंदाज

हवामान अंदाज: गेल्या काही दिवसांपासून विदर्भात उन्हाची तीव्रता मोठ्या प्रमाणात वाढलेली दिसत आहे. दुपारी रस्त्यावर बाहेर पडणे कठीण होईल इतका उकाडा जाणवत असल्यामुळे नागरिक अक्षरशः हैराण झाले आहेत. सकाळपासूनच उन्हाचा चटका जाणवू लागतो आणि दुपारपर्यंत तापमान 40 अंशांच्या जवळ पोहोचते. अशा परिस्थितीत उष्णतेमुळे अनेकांना आरोग्याच्या तक्रारीही जाणवत आहेत. मात्र या तीव्र उकाड्याच्या पार्श्वभूमीवर आता हवामान … Read more

रेशनवर पुन्हा ‘रॉकेल’ मिळणार का? आली मोठी अपडेट समोर

Kerosene News

Kerosene News : देशभरात गेल्या काही दिवसांपासून गॅस सिलेंडरच्या उपलब्धतेबाबत चर्चा सुरू असताना आता रेशन व्यवस्थेशी संबंधित एक महत्त्वाची मागणी समोर आली आहे. रेशन दुकानांमधून पुन्हा एकदा रॉकेल (केरोसीन) वाटप सुरू करावे, अशी मागणी देशातील रेशन दुकानदारांच्या संघटनांकडून केंद्र सरकारकडे करण्यात आली आहे. सध्या मध्य-पूर्वेतील तणावपूर्ण परिस्थिती आणि जागतिक पातळीवरील इंधन पुरवठ्याबाबत निर्माण झालेल्या अनिश्चिततेमुळे … Read more

आजचे हरभरा बाजार भाव | महाराष्ट्रात हरभऱ्याला काय बाजार भाव मिळाले पहा नवीन बाजार भाव

आजचे हरभरा बाजार भाव

आजचे हरभरा बाजार भाव : महाराष्ट्रातील विविध कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये 11 मार्च रोजी हरभऱ्याची मोठ्या प्रमाणात आवक झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. राज्यभरातील बाजारांचा आढावा घेतला असता एकूण सुमारे 38 हजार 937 क्विंटल हरभरा विक्रीसाठी दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे. या मोठ्या आवकेचा थेट परिणाम बाजारभावावर झाल्याचेही दिसून आले. काही बाजार समित्यांमध्ये आवक जास्त … Read more