Astrology Today | नमस्कार मित्रांनो, आज 5 नोव्हेंबर कार्तिक पोर्णिमा आजच्या दिवशी विष्णू व देवी लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद राहणार आहे. आकाशात चंद्रावर ग्राहकांची दृष्टी असल्याने गजकेसरी योग सिद्धयोग रवी योग आणि सर्व अर्थसिद्धीयोग निर्माण होत आहे. बुधाचा मंगळ अशी योग आणि भरणी नक्षत्राची साथ ही सर्व मिळून आजचा दिवस या राशींसाठी सोन्यापेक्षा मौल्यवान राहणार आहे. Astrology Today

आज या राशींवर शुभ वर्षाव ?
वृषभ रास :
या राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस प्रचंड फायदेचा असणार आहे . धाडसी निर्णय घेतल्यास तुम्हाला फळ मिळेल नोकरी बदलायची असेल तर संधी पक्की, त्याचबरोबर जमीन मालमत्ता, हॉटेल, आयात निर्यात, सर्व क्षेत्रात तुम्हाला लाभ मिळणार आहे .
कर्क रास :
या राशींच्या लोकांसाठी आज करिअरमध्ये धडाकेबाज प्रगती पाहायला मिळणार आहे. मुलाखत, स्पर्धा परीक्षेत चांगली बातमी तुम्हाला मिळेल, शिक्षणामध्ये यश वरिष्ठाकडून साथ सरकारी कामात चांगली बातमी. पैशाची आवक देखील आज तुम्हाला होणार आहे त्याचबरोबर तुमच्या घरातील वातावरण आनंदी राहणार आहे.
तुळ रास :
तूळ राशींच्या लोकांसाठी आज भरपूर आर्थिक लाभ होणार आहे. या राशींच्या लोकांना कपडे , गिफ्ट या व्यवसायात मोठा फायदा होणार आहे. नोकरीत नवीन संदीप प्राप्त होणार आहे जुना मित्र भेटल्याने तुमच्या आयुष्यामध्ये आनंद निर्माण होणार आहे. आर्थिक लाभ होणार आहे घरातील सुख सोयी वाढतील.
वृश्चिक रास :
तुमच्या आयुष्यामध्ये आलेले अडथळे आज दूर होणार तुम्हाला यश जवळ येणार आहे. कायदेशीर अडचणीतून तुम्ही मुक्त होणार वरिष्ठांचे कौतुक तुम्हाला मिळणार व त्याचबरोबर सत्ता प्रतिष्ठा बढतीची शक्यता आहे. जमीन घराच्या बाबतीत सर्व प्रश्न सुटणार आहेत राजकीय सामाजिक संबंधातून तुम्हाला फायदा होणार आहे.
कुंभ रास :
आजचा दिवस भाग्यशाली असणार आहे. जुना मित्र तुमच्या आयुष्यात परत येणार आहे, मोठा आर्थिक निर्णय घेण्याची शक्यता आहे भविष्यासाठी हा निर्णय तुम्हाला फायदेशीर राहणार आहे. कामावर मानसन्मान त्याचबरोबर तुमच्या कामात एक महत्त्वाची संधी मिळेल जुनी गुंतवणूक परत लाभ देणार आहे.
टीप :
धर्म / ज्योतिष/ वस्तू आदी विषयांवर लेख वाचकांच्या माहितीसाठी आहे. कोणताही उपाय करण्यापूर्वी तुम्ही तज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे आमचे उद्दिष्ट फक्त माहिती देणे आहे.
