WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

SSC–HSC बोर्ड परीक्षा 2026 वेळापत्रक जाहीर! यंदा परीक्षा 2 आठवडे आधीच होणार  

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra SSC HSC Exam 2026 :  महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थ्यांसाठी आज एक मोठी बातमी समोर आलेली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. यंदा या परीक्षा नेहमीपेक्षा जवळपास दोन आठवडे लवकर घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे विद्यार्थी पालक आणि शिक्षक वर्ग मध्ये मोठी चर्चा सुरू झाली आहे. Maharashtra SSC HSC Exam 2026

हे पण वाचा | Chanakya Niti | चाणक्य म्हणतात, हे तीन सिक्रेट कोणाला सांगू नका, पैशाची कमतरता कधीच भासणार नाही

या तारखेला सुरू होणार SSC आणि HSC परीक्षा ? 

Maharashtra SSC HSC Exam 2026
Maharashtra SSC HSC Exam 2026

मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, कोल्हापूर, औरंगाबाद, अमरावती, लातूर, आणि सोलापूर या नऊ विभागीय मंडळामध्ये हे वेळापत्रक लागू होणार आहे. यामध्ये 12वी बोर्ड परीक्षा 10 फेब्रुवारी 2026 पासून सुरू होणार आहे आणि ही परीक्षा 18 मार्च 2026 पर्यंत थांबणार आहे. विशेष म्हणजे या परीक्षेत इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी विषयाची परीक्षा ही घेण्यात येणार आहे त्यानंतर दहावी बोर्ड परीक्षा 20 फेब्रुवारी 2026 पासून सुरू होऊन 18 मार्च 2026 पर्यंत  सुरू होणार आहेत. 

हे पण वाचा | Chanakya Niti | चाणक्य म्हणतात, हे तीन सिक्रेट कोणाला सांगू नका, पैशाची कमतरता कधीच भासणार नाही

लेखी परीक्षा पूर्वी विद्यार्थ्यांना तोंडी आणि प्रात्यक्षिक परीक्षेचे वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे.  बारावीच्या प्रात्यक्षिक  परीक्षा 23 जानेवारी ते 9 फेब्रुवारी दरम्यान तर दहावी विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिक परीक्षा 2 फेब्रुवारी ते 18 फेब्रुवारी दरम्यान होणार आहेत. म्हणजेच विद्यार्थ्यांना आधी प्रात्यक्षिकाचा ताण आणि लगेच लिखित परीक्षेची धावपळ सुरू होणार आहे. 

Maharashtra SSC HSC Exam 2026
Maharashtra SSC HSC Exam 2026

ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी आता दिवस-रात्र अभ्यासाला लागणार आहेत. शेतकरी कुटुंबातील मुले दिवसा शेतात काम आणि रात्री अभ्यास असा तारिवारीची कसरत करीत आहेत. शहरातल्या विद्यार्थ्यांसाठी हा काळ अत्यंत महत्त्वाचा असणार आहे मंडळाने वेळापत्रक लवकरच जाहीर केल्याने शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना परीक्षेची पूर्वतयारी करण्यासाठी वेळ मिळणार आहे. 

Maharashtra SSC HSC Exam 2026
Maharashtra SSC HSC Exam 2026

परीक्षा हा शब्द विद्यार्थ्यांच्या मनात भीती निर्माण करणारा असतो पण खरी गोष्ट अशी आहे की तयारी योग्य असेल तर तुम्हाला भीती लागणार नाही. या वेळापत्रकामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासाची नियोजन व्यवस्थित करता येणार आहे. या दरम्यान अंतिम वेळापत्रक महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अधिकृत संकेतराव लवकर प्रसिद्ध होणार आहे.  

हे पण वाचा | Chanakya Niti | चाणक्य म्हणतात, हे तीन सिक्रेट कोणाला सांगू नका, पैशाची कमतरता कधीच भासणार नाही

Leave a Comment

error: Content is protected !!