water drinking habits | नमस्कार मित्रांनो, आज आम्ही तुम्हाला तुमच्या आरोग्य बद्दल एक अशी माहिती देणार आहोत. ही माहिती जाणून घेतल्यानंतर तुम्हाला देखील धक्का बसेल, आपण सर्वजण दिवसाभरात अनेक कामे करतो पण आपण कधी विचार केला आहे का एका दिवसामध्ये आपल्या शरीराला किती पाण्याची गरज आहे ? तर आज आम्ही तुम्हाला या लेखामध्ये एका दिवसात किती पाणी प्यावं याची माहिती देणार आहोत.
आपण आपल्या रोजच्या दिनचर्यामध्ये चहा कॉफी शरबत पाणी टाक सुख असं अनेक गोष्टी पितो. पण नेमकं शुद्ध पाणी किती प्यायला पाहिजे हे बऱ्याच नागरिकांना माहीत नाही काही लोक फारच कमी पाणी पितात तर काहीजण जास्त पाणी पिऊ शरीरावर अनावश्यक ताण निर्माण करतात परंतु याचे योग्य उत्तर किती आणि योग्य पाण्याचे प्रमाण किती हे जाणून घेणे खूप महत्त्वाची आहे.

नेमकं शरीराला पाण्याची गरज काय ?
आपल्या मानवी शरीराचं जवळपास 60% भाग पाण्याने बनलेला आहे. आपल्या मेंदूपासून ते मूत्रपिंडापर्यंत प्रतीक अवय योग्य प्रकारे काम करत राहण्यासाठी शरीरात पुरेसे पाणी असणे खूप आवश्यक आहे. पाणी शरीरातील तापमान नियंत्रण करतं टॉक्सिन्स बाहेर टाकतो अन्न पचवायला देखील मदत करतो आणि त्वचेचा चांगल्या प्रकारे नियोजन करतं. जर तुमच्या शरीरामध्ये पाणी कमी झाले तर तुम्हाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागणार आहे.
दिवसभरात किती पाणी प्यावं ?
आपण आजच्या धावपळीच्या युगामध्ये आपल्या शरीराकडे लक्ष देणे खूप कमी केले आहे. परंतु काही छोट्या छोट्या गोष्टीमुळे आपल्या शरीरावर अनेक मोठे परिणाम होतात, जर आपण दिवसांमध्ये पाणी किती घेतो हे जाणून घेणेदेखील खूप गरजेचे आहे. महत्त्वाचं म्हणजे एक माप सर्वांसाठी असं काही नियमामध्ये नाही, पण सामान्य मार्गदर्शक तत्व असे सांगतात :
- पुरुषांनी दिवसांमध्ये सुमारे 3.7 लिटर पाणी प्यायला हवं
- महिलांनी दिवसांमध्ये सुमारे 2.7 लिटर पाणी प्यायला हवं

यामध्ये तुम्हाला अन्नामधून मिळणारे पाणीदेखील समाविष्ट असते, म्हणजे जर तुम्ही भरपूर फळ भाजीपाला सुखतात असं घेत असाल तर थेट पेण्यात येणारे पाणी थोडे कमी असू शकतं.
या परिस्थितीमध्ये जास्त पाणी पिणे गरजेचे ?
उन्हाळा किंवा जास्त घाम येतो तेव्हा, जर शरीरातून खूप घाम गेला की जास्त पाणी प्यावं लागतं. त्याचबरोबर व्यायाम वर्कआउट नंतर किंवा शारीरिक मेहनती नंतर शरीराला भरपूर हायड्रेषण लागतं जर तुम्ही आजारी आहात तुम्हाला उलटी होते त्यामुळे शरीरातून पाणी झपाट्याने कमी होते ते भरून घेण्यासाठी तुम्हाला पाणी पिणे गरजेचे आहे.
जास्त पाणी पिल्यानंतर काय होतं ?
हे पण तेवढेच खर आहे की जर तुम्ही कोणतीही गोष्ट अति केली तर तिथे माती होते. खूप जास्त पाणी पेला तर शरीरातील सोडियम प्रमाण कमी होऊन ‘ हायपोनेट्रेमिय ’ नावाचा त्रास तुम्हाला सुरू होतो. हा त्रास सुरू झाल्यानंतर तुमच्या शरीरामध्ये अनेक गोष्टी घडतात जसे की डोकेदुखी थकवा मळमळ चक्कर येणे अशी लक्षणे तुम्हाला यामुळे दिसून येतात.

दिवसभरामध्ये पाणी पिण्याचे योग्य सूत्र !
अनेक लोकांना दिवसभरामध्ये कसे पाणी प्यावे किंवा कोणत्या टायमाला कसे किती पाणी प्यावे हे माहीत नाही.
- तहान लागली की लगेच पाणी प्यावं
- लघवीचा रंग जर फार गळत असेल तरी पाणी कमी आहे याचं लक्षण कळेल
- प्रत्येक दोन ते तीन तासांनी एक ग्लास पाणी प्यायला हवं
- जेवताना जास्त पाणी पिऊ नका, नाहीतर तुमच्या पचन क्रियेवर परिणाम होऊ शकते
काही वर्षांपूर्वी, जेव्हा गावात थंड विहिरीचे पाणी प्यायला मिळायचं आता तेच पाणी आपल्याला विकत बॉटल घेऊन आपली तान भागवत आहे. जीवनाचा गाभा असलेले पाणी आपण इतकं गृहीत धरलं की त्याचं योग्य परिणामी विसरलो आहेत. तुमच्या शरीराला औषध लागू देण्यापेक्षा आपल्या शरीराला दररोज योग्य प्रमाणात पाणी द्या हीच खरी निसर्गाची औषध आहे.

Disclaimer :
वरील लेखांमध्ये दिलेली माहिती, जनजागृतीच्या उद्देशात आहे. हे आरोग्य विषयक सल्ले सामान्य मार्गदर्शनासाठी आहेत पाण्याचे प्रमाण व्यक्तीने वेगळे असू शकतात तुम्हाला कोणताही प्रकारचा वैद्यकीय त्रास आधार किंवा शारीरिक संदर्भात विशिष्ट अडचणी असेल तर कृपया आपल्या तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. या लेखातील माहिती वर आधारित राहून स्वतःहून कोणती आरोग्यविषयक निर्णय घेऊ नका.
