WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

नासाचा नवीन शोध ! हजारो वर्षांपूर्वी बर्फाखाली लपलेले शहर शोधले पहा या मागचा इतिहास काय ? 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Greenland secret city | नमस्कार मित्रांनो या आपल्या पृथ्वीवर अनेक रहस्य दडलेले आहे यामध्येच एक रहस्य सध्या चर्चेमध्ये आला आहे, ग्रीनलँडच्या बर्फाखाली असं काही दडलेलं दिसलं आहे त्याची कल्पना तुम्ही करू शकणार नाहीत.  नासाच्या तंत्रज्ञानाने  असा एक शोध लावलेला आहे हजारो फूट जाड बर्फा खाली एक गुप्त शहर सापडलेले आहे. एवढंच नाही तर त्या शहराचं नाव कॅम्प सेंच्युरी असून हे शहर 1960 च्या दशकातलं आहे असं देखील कष्ट झालेले आहे. 

एप्रिल 2023 मध्ये नासाच्या एका विमानाने ग्रीन लाईनच्या आकाशातून उडान करताना रडाचे मध्ये बर्फाखाली काही विचित्र असल्याचे संकेत दिले. सुरुवातीला शास्त्रज्ञांना वाटलं की हे नैसर्गिक काहीतरी असेल पण पुढे पुढे जशी जशी तपास सुरू झाला असं लक्षात आलं की हे पूर्णपणे मानवनिर्मित आहे आणि मग समोर आलं एक मोठे शहर आहे, हे कॅम्प  सेंच्युरी अवशेष आहेत. 

कॅम्प  सेंच्युरी म्हणजे नेमकं काय ? 

 हा कॅम्प साधा संशोधन केंद्र नव्हता, म्हणजेच याचा संबंध थेट दुसऱ्या महायुद्धा नंतरच्या थंड युद्धाच्या काळाशी जोडलेला आहे. 1950 60 च्या दशकामधील जगभर अमेरिकन आणि सोव्हिएत युनियन यांच्यातील तणाव वाढलेला होता त्यात काळात अमेरिकन तत्कालीन अध्यक्ष  द वाईट डी आयझेनहोवर यांनी ग्रिल यांच्या बर्फाखाली एक गुप्त लष्करी तळ उभारण्याची योजना मंजूर केलेली होती. 

या योजनेनुसार बर्फाखाली हजारो मोलाचे बोगदे म्हणून यामध्ये अन्न वस्त्र आणि क्षेपणास्त्र ठेवायचे होते परंतु आपत्कालीन परिस्थितीत विशेषता युद्धाच्या परिस्थितीसाठी हे सर्व तयारी सुरू होते. घर एखाद्या कोण हल्ला झाला तर या तळावरून क्षेपणास्त्रे  दाबून संपूर्ण रशिया आणि पूर्व युरोपला उध्वस्त करता येईल असे यामागचे हेतू होते.

प्रकल्प मध्येच का बंद झाला ! 

सुरुवातीला सगळं व्यवस्थित सुरू होतं पण ग्रीनलँडच्या हवामानामुळे बर्फाची रचना बदलत गेली आणि बोगदे अस्थिर होऊ लागले त्यामुळे 1960 मध्ये हा प्रकल्प बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला काही अवशेष मात्र तिथेच बर्फाखाली घडलेली गेले, खरी माहिती मात्र 1997 मध्ये समोर आली जेव्हा अमेरिकन सरकारने या प्रकल्पाचे गुप्त दस्ताऐवज उघड केले तेव्हा जगाला कळलं की ग्रीनलँडच्या बर्फाखाली असे एक गुप्त शहर देखील दडलेले आहे. 

तर आता एवढ्या वर्षानंतर पुन्हा नासाच्या रडणे ही अवशेष उघड केले आहे संशोधनाच्या मते अजूनही हजारो टन मेटल यंत्रसामग्री आणि प्रयोगशाळेचे औषधी तिथे घडलेली असू शकते. एवढंच नाही तर तिथे वापरलेले अनु इंधन देखील काही प्रमाणात बर्फाखाली दडलेले असल्याची शक्यता नासाने व्यक्त केली आहे. 

एका बाजूला विज्ञानाची ताकद  म्हणजेच की आता किती खोलीवर असणारा अवशेष हा नासाने शोधून काढला आहे. पण दुसरीकडे ही दिसत की युद्धाच्या पतीपोटी किती मोठे गुप्त प्रकल्प राबवली गेली होती सामान्य माणूस मात्र त्याकाळी काही न जाणता आपल्या शेतात कामावर आणि आपापल्या ठिकाणी होता. 

टीप: .

या लेखामध्ये दिलेली माहिती विविध , न्युज रिपोर्ट, प्रसारमाध्यम, आणि उपलब्ध संशोधन अहवालाचे आधारावर दिलेली आहे. येथे नमूद केलेल्या घटना आणि माहिती पूर्णपणे शैक्षणिक आणि माहितीसाठी उद्देशासाठी आहे , वाचकांनी ही माहिती फक्त ज्ञानवृद्धीसाठी वापरावी .

Leave a Comment

error: Content is protected !!