WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

राज्याच्या वातावरणाबाबत हवामान खात्याचा मोठा इशारा; शासनाच्या कडक सूचना जाहीर

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

IMD Unseasonal Rain : राज्यामध्ये एक दिवसं दिवस वातावरणात वेगवेगळ्या बदल होत आहे यात पार्श्वभूमी वरती शेतकऱ्याला आणि नागरिकांना काय करावे असे सूचना झाले आहे तसेच हवामान खात्याने पुन्हा एकदा मोठा अंदाज वर्तवल्यामुळे शेतकऱ्यांना बीजेचे वातावरण तयार झालेले आहे अचानक आभाळामध्ये रूप बदललाय सकाळपासून वातावरणात 21 चित्र बेचने जाणवते आता तर थेट मंत्रालय मधून इशारा आलाय पुढचे तीन तास खूप महत्त्वाचे आहेत. IMD Unseasonal Rain

राज्यावरती सध्या अक्षरशः दुहेरी संकट निर्माण झाला एकीकडे विदर्भात सूर्य आग ओकत आहे,  तापमान थेट 45 अंशापर्यंत पोहोचले, तर दुसरीकडे राज्यातील तब्बल 26 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्या आणि गारपिटचा इशारा देण्यात आलाय. म्हणजे एका बाजूला उष्णताचा धोका तर दुसऱ्या बाजूला पिकांचे नुकसान करणारा अवकाळी पाऊस. IMD Unseasonal Rain

सध्या आभाळाकडे पाहिले तर धग दाटून आलेले आहेत वाऱ्यांचा वेग वाढला आहे अचानक पाऊस सुरू होतो अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे.

तर याच पार्श्वभूमी वरती हवामान तज्ञांच्या मते अरबी समुद्राकडून येणारी आद्रता आणि तयार झालेली ट्रक रेषा यामुळे वातावरण अस्थिर झाले. त्यामुळे मेघा घरच्यांना आणि विजांचा कडकडाट आणि हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे.

याच पार्श्वभूमी वरती मुंबई ठाणे पालघर रायगड या किनारी ढगाळ वातावरण तयार झाला आहे काही ठिकाणी हलक्या सरी सुरू झालेले आहे. तर पुणे नाशिक अहिल्यानगर या भागामध्ये दुपारनंतर ढगांचा गडगडात सह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. मराठवाड्यात देखील छत्रपती संभाजीनगर, जालना लातूर नांदेड या भागात अचानक पावसाची सुरुवात होऊ शकते.

तर पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर सांगली सातारा सोलापूर भागात देखील दुपारनंतर वाऱ्यांचा वेग वाढण्याची शक्यता आहे तरी या ठिकाणी गारपिटीचा मोठा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. त्यामुळे काढणीला आलेलं पीक उघड्यावर ठेवलं असेल तर तात्काळ सुरक्षित ठिकाणी हलवण्याचा सल्ला देखील दिला जातोय.

तसेच विदर्भात मात्र परिस्थिती वेगळीच आहे अकोला वर्धा अमरावतीला कोरिया जिल्ह्यांमध्ये उष्णतेचा कहर सुरू आहे. दुपारी रस्ते ऊस पडतेत. लोक गर्जापुरतेच बाहेर पडताना दिसत आहेत उष्ण वाऱ्यामुळे पुढील काही दिवस उकडा कमी होण्याची चिन्ह नाहीत.

मंत्रालयामधून आलेल्या अलर्टनुसार पुढील काही तासात विशेषता मुंबई आणि आश्वासच्या भागात जोरदार वारे आणि विजांचा कडकडाट आणि पावसाचा सरी कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांना घरातच थांबण्याचा इशारा यावेळी देण्यात आलेला आहे आणि विजेच्या वेळी इलेक्ट्रॉनिक उपकरणे बंद ठेवावेत आणि झाडाखाली उभे राहणार टाळावा असा सल्ला देण्यात आलेला आहे.

राज्याचे संपूर्ण हवामान पाहता कधी ऊन कधी ढग कधी पाऊस त्यामुळे पुढचे दोन-तीन दिवस खूप महत्त्वाचे आहेत विशेषता शेतकऱ्यांसाठी हा काळ परीक्षा घेणार आहे कारण एका चुकीच्या अंदाजामुळे पूर्ण हंगामावर पाणी करू शकते. तसेच हवामान अपडेट साठी आम्हाला फॉलो करत चला..

हे पण वाचा : राज्यातील 19 जिल्ह्यातील अवकाळी पावसाचा मोठा इशारा; जिल्ह्यातील परिस्थिती काय? पाहण्यासाठी इथे क्लिक करा

Leave a Comment