WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

राज्याच्या वातावरणाबाबत मोठी अपडेट! राज्यातील या भागात होणार तुफान पाऊस नवीन अंदाज पहा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra Weather Unseasonal Rain : राज्याच्या वातावरणाबाबत एक मोठी अपडेट समोर आलेली आहे. खरंतर वातावरणाबाबत बोलायचं झाल्यास वातावरणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बदल होताना पाहायला मिळत आहे कधी अचानक मोठ्या प्रमाणामध्ये ऊन पडते तर कधी कुठेही गारपीट अवकाळी पाऊस यामुळे शेतकऱ्यांना देखील वातावरणाचा अंदाज लागल झाला आहे भर उन्हाळ्यामध्ये कधी पाऊस तर कधी कडक लाही लाही करणारे उन्हाचे चटके बसत आहेत. अशातच पुन्हा एकदा हवामान खात्याने राज्याच्या हवामानाबाबत मोठा अंदाज वर्तवला आहे अंदाजामध्ये शेतकऱ्यांसाठी कोणती माहिती दिली हे एकदा जाणून घेऊया.

हवामान खात्याचा नवीन मोठा अंदाज

सध्या एप्रिलमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये उन्हाची चटके बसत आहेत सकाळपासूनच अंगाला चटका देणारे ऊन पडत आहे दुपारी तर रस्त्यावरती माणूस दिशेने झाला शेतात काम करण्यास शेतकरी झाडाखाली बसले आहेत तर शहरातील लोक काम आठवून लगेच घरात जातात कारण बाहेर ऊन सहन होण्यापलीकडेच आहे.

राज्यात उष्णतेची लाट कायम आहे आणि पुढचे दोन दिवस हीच परिस्थिती राहणार आहे परंतु उत्तर भारतावर तयार झालेल्या उच्च दाबामुळे महाराष्ट्रात उष्णता वाढली आहे शनिवारी रविवारी अजून कडक ऊन जाणवणार आहे म्हणजे अजून थोडा त्रास सहन करावा लागणार आहे.

परंतु उन्हापासून पुन्हा एकदा दिलासादायक बातमी समोर आले आहे. ती म्हणजे दोन दिवसानंतर हवामानात थोडासा बदल होणार आहे. तापमान हळूहळू खाली येईल आणि काही भागात पावसाच्या सरी पडतील. म्हणजेच उखाड्याने त्रस्त झालेल्या लोकांना थोडासा दिलासा मिळण्याची शक्यता.

हे पण वाचा : विजांपासून वाचण्यासाठी झाडाखाली थांबू नका! पंजाबराव डख यांचा कडक सल्ला; अवकाळी पाऊस धुमाकूळ घालणार!

सध्या विदर्भात तर परिस्थिती खूपच कडक झाली आहे अमरावती आणि वर्धा येथे तापमान तब्बल 44 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचले आहे आणि नागपूर मध्ये 44 च्या आसपास आहे मराठवाड्यात 40 च्या पुढे तापमान गेला आहे तर मध्य महाराष्ट्रात देखील उन्हाचा तडाका कमी नाही. कोकणात तापमान जरी 33 36 अंश असलं तरी आद्रतेमुळे घामाने अंगचिंब होते.

या परिस्थिती वरती हवामान तज्ञाच्या मते पुढील तीन-चार दिवस तापमानात जास्त वाढ होणार आहे. परंतु विदर्भात 42 आणि मराठवाड्यात 40 आणि कोकणात 36 अंश आसपास राहण्याची शक्यता वर्तवली आहे. काही ठिकाणी पाच ते 40 मिनिट पर्यंत पावसाचे नोंद होऊ शकते. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या भागात पावसाचा परिणाम दिसू शकतो.

मुंबई आणि उत्तर कोकणात देखील १९२१ आणि एप्रिल दरम्यान मेघागरजेनेसह पाऊस कोसळण्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. म्हणजेच उघड्यानंतर थोडासा पाऊस अशी परिस्थिती निर्माण होणार आहे.

एकंदरीतच अंदाज पाहता दोन दिवस कडक ऊनचां सामना करावा लागू शकतो पण त्यानंतर हवामानात बदल होणार आहे त्यामुळे सध्या काळजी घेणे खूप गरजेचे आहे दुपारी बाहेर पडणं टाळा भरपूर पाणी प्या आणि शरीराची काळजी घ्या उन्हाचा जोर अजून कायम आहे कमी झालेला नाही पण दोन दिवसांनी येणाऱ्या पावसामुळे थोडासा दिलासा मिळू शकतो.

हे पण वाचा : आज हवामान हवामानात झाला मोठा बदल, या जिल्ह्यांना तातडीचा मोठा संदेश वाचा सविस्तर

Leave a Comment