WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

आता आधारची सगळी कामं मोबाइलवरच! UIDAI ने लाँच केलं नवं ‘Aadhaar App’

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

UIDAI Latest Update |   आधार कार्ड हा ओळख पुरावा  आणि या पुराव्यामध्ये काही चूक असेल तर त्याचा किती त्रास होतो हे आपण सगळ्यांनी   अनुभवलय नावात, पत्त्यात चुका, असतील तर पोस्ट ऑफिसच्या फेऱ्या , किंवा  आधार केंद्राच्या मोठमोठ्या रांगा याला समोरील जावे लागत आहे. परंतु आता  ही सगळी कसरत संपणार आहे कारण UIDAI ने एक भन्नाट  नवीन ॲप लॉन्च केले आहे आता तुम्हाला घरी बसल्या आधार कार्ड मधील  नवदुरुस्ती मोबाईल नंबर लिंक  असे अनेक कामे करता येणार आहेत. 

UIDAI Latest Update
UIDAI Latest Update

या ॲप मध्ये काय आहे खास ? 

1. फेस लॉक 

2. बायोमेट्रिक लोक 

3. क्यू आर कोड शेअरिंग सिस्टम 

4. ऑफलाईन एक्सेस 

5. वापरण्याचा संपूर्ण इतिहास 

या सर्व सुविधांमुळे तुमचा डेटा अगदी सुरक्षित राहणार आहे. त्याचबरोबर माहिती कोण वापरतो कधी वापरतो हे तुम्हाला सगळं तुमच्या मोबाईल मध्येच समजणार आहे. 

घरात सगळ्यांचे फिजिकल कार्ड सांभाळणं किती अवघड आहे हे तुम्हाला माहीतच आहे. परंतु आता तुम्ही एका मोबाईल मध्ये जास्तीत जास्त पाच लोकांचे आधार प्रोफाइल लॉगिन ठेवू शकता. त्यासाठी सर्व नंबर एकाच मोबाईल नंबर वरती लिंक असणे आवश्यक आहे. 

UIDAI Latest Update
UIDAI Latest Update

याप्रकारे करा ॲप डाऊनलोड : 

सर्वप्रथम तुम्हाला गुगल प्ले स्टोअर Aadhaar App असे सर्च करायचे आहे . 

हे ॲप डाऊनलोड झाल्यानंतर तुमच्या बारा अंकी आधार क्रमांक टाकून नंतर ओटीपी आणि फेस ऑथेंटिकेशन शेवटी सहा अंकी सेक्युरिटी सेट करा त्यानंतर तुमची प्रोफाइल तयार होणार आहे. 

सामान्य नागरिकांसाठी काय बदल ? 

  • तुम्हाला आधार संबंधित कोणतीही काम करण्यासाठी आधार केंद्र मध्ये जाण्याची गरज नाही. 
  • 15 दिवस वाट पाण्याची गरज नाही. 
  • घरबसल्या मोबाईल वरून होणार सर्व कामे. 
  • आधार पाहणे, सेव्ह करणे, शेअर करणे आता फक्त एका क्लिकवर. 

Leave a Comment

error: Content is protected !!