WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

लाडकी बहिणींना मोठा दिलासा! e-KYC ला वाढीव मुदत, 1500₹ सन्मान निधीची प्रक्रिया सुरू 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ladki Bahin Yojana e-KYC  | मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या लाखो लाभार्थी महिलांसाठी आता मोठा दिलासा मिळाला आहे. दोन महिन्या आधी महिला व बाल कल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी E kyc करण्याचा निर्णय अनिवार्य केला होता. मात्र तांत्रिक अडचणीमुळे अजून अनेक गावातील महिलांनी  त्यांची केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही, त्यामुळे सरकारने आता निर्णय घेतला आहे की e kyc करण्याची अंतिम मुदत वाढवण्यात आली आहे ही मुदत आता 18 नोव्हेंबर पर्यंत केली आहे. 

ऑक्टोबर महिन्याचा हप्ता खात्यात जमा होण्यास सुरुवात ! 

या योजनेतील पात्र लाभार्थी महिलांना मिळणाऱ्या 1500 रूपांच्या ऑक्टोबर महिन्याचा निधी वाटपास सुरुवात झाली आहे. लवकरच या योजनेअंतर्गत रात्र असलेल्या सर्व लाभार्थी महिलांच्या आधार कार्डशी लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये ही रक्कम जमा होणार आहे. 

हे पण वाचा | 👉लाडकी बहीण योजना E kyc प्रक्रिया👈 संपूर्ण माहिती येथे क्लिक करा

E kyc करताना काही महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घेणे खूप गरजेचे आहे. अनेकांच्या खात्यातून अनधिकृत  वेबसाईटवर तुम्ही तुमची माहिती देत आहेत का ? जर तुम्ही कुठल्याही  अनधिकृत वेबसाईटवर तुमची माहिती दिली तर तुमची अकाउंट रिकामे होऊ शकते.  त्यामुळे तुम्ही e kyc करताना ही वेबसाईट सरकार मान्य आणि अधिकृत आहे की नाही याची खात्री करावी. 

OTP येत नाही ? आता करा हे काम 

अनेक महिलांना e kyc करताना अडथळ निर्माण होत आहेत. त्यामध्ये अनेक महिलांना सध्या OTP येत नाही अशी समस्या आहे त्याशिवाय अनेक ठिकाणी पती किंवा वडिलांचे आधार कार्ड अनिवार्य केल्यामुळे समस्या उभा राहिले आहेत. 

पण आता ज्या महिलांचे पती किंवा वडील नाहीत अशासाठी सरकारने लवकरात नवीन पर्याय उपलब्ध करून देणार आहे. यावर लवकरच सरकार नवीन पर्याय काढणार आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.  

हे पण वाचा |👉 लाडकी बहीण योजना E kyc प्रक्रिया👈 संपूर्ण माहिती येथे क्लिक करा

गावापासून शहरापर्यंत अनेक महिलांना e kyc करताना अनेक तांत्रिक अडचणी समोरे येत आहे. मोबाईल नाही, नेटवर्क नाही, otp येत नाही अशा सर्व समस्यांना समोर जावे लागून त्यांना आपली e kyc प्रक्रिया पूर्ण करावी लागत आहेत. त्यामुळेच आता सरकारने या सर्व समस्यांचा आढावा घेऊन इतिहासिक करण्याची अंतिम मुदत वाढवली आहे ई केवायसी करण्याची अंतिम मुदत आता 18 नोव्हेंबर 2025 केली आहे. 

सरकारच्या निर्णयाने अनेक लाडक्या बहिणींना दिलासा मिळाला आहे. हक्काच्या पैशासाठी थोडासा एम आणि थोडी कागदपत्रांची काळजी घेणे आवश्यक आहे.

हे पण वाचा | 👉लाडकी बहीण योजना E kyc प्रक्रिया 👈 संपूर्ण माहिती येथे क्लिक करा

Leave a Comment

error: Content is protected !!