WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

लाडकी बहीण योजनेतील मोठं अपडेट! उद्यापासून ऑक्टोबर महिन्याचे हप्त्याची प्रक्रिया सुरू  KYC केली नाही तर ऑक्टोबरचा हप्ता थांबणार!

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ladki Bahin Yojana KYC | ज्या लाडक्या बहिणींनी अजून E kyc प्रक्रिया पूर्ण केली नाही त्यांच्यासाठी आज महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी मोठी अपडेट दिली आहे. त्यांनी स्पष्ट सांगितले आहे की मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना अंतर्गत सर्व पात्र लाभार्थी महिलांना 18 नोव्हेंबर आधी आपली e kyc प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे अन्यथा त्यांना पुढील हप्ता मिळण्यामध्ये अडचणी निर्माण होऊ शकतात. Ladki Bahin Yojana KYC 

Ladki Bahin Yojana KYC
Ladki Bahin Yojana KYC

आदिती तटकरे यांनी त्यांच्या एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वरती पोस्ट करत सांगितले की मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना ही महिला सक्षमीकरणाची अखंड क्रांती आहे. त्यांनी पुढे सांगितले की ऑक्टोबर महिन्याचा हप्ता पात्र लाडक्या बहिणींच्या आधार कार्ड शी लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये जमा करण्याची प्रक्रिया उद्यापासून सुरू होत आहे.  त्यामुळे ई – केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. 

E kyc करणे का आवश्यक आहे ? 

राज्य सरकारने स्पष्ट केले आहे की, योजनेचा लाभ फक्त पात्र महिलांपर्यंत पोहोचावा यासाठी ई kyc प्रक्रिया बंधनकारक करण्यात आली आहे. ही प्रक्रिया तुम्हाला https://ladakibahin.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर अगदी सोप्या पद्धतीने करता येणार आहे. सरकारने ही सुविधा मागील महिन्यापासून सर्वांसाठी सुरू केली असून आता 18 नोव्हेंबर ही अंतिम मुदत असल्याचं अधिकृतपणे सांगितले आहे. 

लाडकी बहीण योजना E kyc प्रक्रिया येथे क्लिक करा

E kyc प्रक्रिया पूर्ण केली नाही तर थांबू शकतो हप्ता ! 

जर तुम्ही अजून तुमची e kyc प्रक्रिया पूर्ण केली नसेल तर तुम्हाला ऑक्टोबर  महिन्याचा 1500 चा हप्ता तुमच्या खात्यात जमा होणार नाही. त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी लवकरात लवकर आपली केवायसी प्रक्रिया पूर्ण करून स्वतःचा लाभ निश्चित करावा. 

आदिती तटकरे यांनी दिला महत्त्वाचा संदेश : 

माता-भगिन्यांच्या अखंड विश्वासाने सुरू असलेली लक्ष्मीकरणाची ही क्रांती यशस्वीरित्या पुढे चालू राहणार आहे. ही वाटचाल अशीच अखंडपणे सुरू ठेवण्यासाठी सर्वांनी वेळेमध्ये  Kyc प्रक्रिया पूर्ण करावी असा आव्हान अदिती तटकरे यांनी सर्व पात्र लाभार्थी महिलांना केले आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!