24K Gold Price Today | ऐतिहासिक झेप घेतलेल्या सोन्याचा दर गेल्या आठवड्यात घसरल्याचे पाहिला मिळाले आहे. सोन्याच्या भावात आलेल्या या घसरणीमुळे अनेक गृहिणी आणि गुंतवणूकदार पुन्हा एकदा सावध झाले आहेत चार दिवसात सोन्याची किंमत तब्बल 7000 रुपयांनी प्रति तोळा स्वस्त झालेली आहे. आंतरराष्ट्रीय बाजार, मल्टी कमोडिटी एक्सचेंज वर आणि देशांतर्गत बाजारातील सोन्याची किंमत घसरलेली दिसत आहे.
हे पण वाचा | 2026 मध्ये सोन होणार सोन्याहून अधिक महाग! बाबा वेंगाचं भाकीत खरं ठरलं तर १० ग्रॅमचा सोन्याचे दर किती असेल?
आठवड्याच्या सुरुवातीला म्हणजेच सोमवारी 24 कॅरेट सोन्याचा दर प्रतिजितोळा 1 लाख 30 हजार रुपये इतका होता. पण आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सोन्याचा दर 1 लाख 23 हजार रुपये प्रति तोळ्यावर आला आहे. म्हणजे चार दिवसात सोनं जवळपास 7 हजार रुपये झालेल आहे.

मल्टी कमोडिटी एक्सचेंज म्हणजेच MCX वर ही सोन्याच्या किमतीत घसरण झाली आहे सोमवारी 999 शुद्धतेचे सोने प्रति तोळा एक लाख तीस हजार 624 रुपये होतं . परंतु शुक्रवारी त्याच सोन्याचा दर एक लाख 23,255 इतका झाला आहे म्हणजेच पाच दिवसात सोन्याच्या किमती तब्बल 7,369 रुपयांची घसरण प्रति तोळ्यामागे दिसून आली आहे.
हे पण वाचा | 2026 मध्ये सोन होणार सोन्याहून अधिक महाग! बाबा वेंगाचं भाकीत खरं ठरलं तर १० ग्रॅमचा सोन्याचे दर किती असेल?
फक्त MCX वरच नव्हे तर देशातील सराफ बाजारती सोन्याच्या भावात मोठी घसरण झाली आहे. इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशन च्या संकेतस्थळानुसार सोमवारी 24 कॅरेट सोन्याची किंमत ही एक लाख 27 हजार 633 रुपये प्रति 10 ग्रॅम इतकी होती. जो शुक्रवारी घसरून एक लाख 21 हजार 518 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी झाली आहे म्हणजेच गेल्या आठवड्यात सोन प्रति तोळा सुमारे 6 हजार 175 रुपयांनी स्वस्त झाला आहे.

18 22 आणि 24 कॅरेटच्या सोन्यामध्ये गेल्या आठवड्यात अचानक घसरन पाहायला मिळाली आहे. तज्ञांच्या मते पुढील आठवड्यातील सोन्याच्या दारात घट होण्याची शक्यता नाकारता येत नाही जागतिक बाजारात डॉलर मजबूत होत असल्याने आणि गुंतवणूकदार चांदीकडे वळत असल्याने सोन्यावर दबाव वाढतोय.
हे पण वाचा | 2026 मध्ये सोन होणार सोन्याहून अधिक महाग! बाबा वेंगाचं भाकीत खरं ठरलं तर १० ग्रॅमचा सोन्याचे दर किती असेल?
दरम्यान देशात सोन्याचे दर एकासारखे नसतात तीन टक्के जीएसटी आणि वेगवेगळ्या मेकिंग चार्जेस त्यामुळे प्रत्येक शहरात किमती थोड्या फरकाने बदलतात त्यामुळे तुम्ही जर सोने खरेदी करण्याच्या तयारीत असाल तर आपल्या शहरातील अद्याबद्दल तपासून नक्की द्यावे.
आजचा दिवस त्यांच्यासाठी खास आहे जे सोन घेण्याची विचारत आहेत कारण भाव खाली आलेला आहे पण पुढे पुन्हा वाढण्याची शक्यता कायम आहे म्हणूनच सोन विकत घेण्याचा विचार करत असाल तर हा आठवडा तुमच्यासाठी चांगला राहणार आहे.
