आता एका क्लिकवर मिळणार तुमचे आधार कार्ड ! तुमच्या व्हाट्सअप वर फक्त “HI” लिहा आणि बघा जादू
WhatsApp Aadhaar download : सरकारने सर्वसामान्य नागरिकांसाठी अनेक सुविधा उपलब्ध केल्या आहेत, परंतु सर्वसामान्य नागरिकापर्यंत या सुविधा पोहोचल्या नाहीत किंवा त्यांना या सुविधाबद्दल माहिती नाही. आज आपण कुठे गेलो तर आपल्याला पहिल्यांदी आधार कार्ड या डॉक्युमेंट ची गरज लागते, तुम्ही हॉस्पिटलमध्ये गेले किंवा कुठल्याही ठिकाणी तुम्हाला सर्वात आधी आधार कार्ड मागितले जाते. अशा परिस्थितीमध्ये जर … Read more