पुढील ५ दिवस  राज्यातील या भागात जोरदार अवकाळी पावसासोबत गारपीट होण्याची शक्यता; शेतकऱ्यांसाठी कठीण परीक्षा

Weather Forecast

Weather Forecast: राज्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. पुणे, नाशिक, धुळे, जळगावसह मराठवाडा आणि विदर्भातील अनेक भागांत वादळी वाऱ्यासह गारांचा मारा झाला. या अचानक बदललेल्या हवामानामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून सर्वाधिक फटका बसला तो शेतकऱ्यांना. उभ्या पिकांचे नुकसान, फळबागांची हानी आणि काही ठिकाणी घरांचेही नुकसान झाल्याने परिस्थिती गंभीर बनली … Read more