आज पासून फोन पे, गुगल पे च्या नियमात मोठा बदल! आता ग्राहकांना एका दिवसात करता येणार एवढा व्यवहार?

UPI Rule Change

UPI Rule Change: आज कालच्या डिजिटल युगामध्ये मोबाईल वरून पैसे पाठवणे, बिल भरणे किंवा एखादी वस्तू खरेदी करणे ही गोष्ट एकदम सामान्य झाली आहे. अगदी गावातील शेतकरी असो किंवा शहरातील व्यापारी असो प्रत्येक जण फोन पे गुगल पे पेटीएम यासारख्या अँप चा वापर करून डिजिटल व्यवहार करत आहेत. पण आता या व्यवहाराबद्दल एक मोठा नियम … Read more

error: Content is protected !!