आता आधारची सगळी कामं मोबाइलवरच! UIDAI ने लाँच केलं नवं ‘Aadhaar App’
UIDAI Latest Update | आधार कार्ड हा ओळख पुरावा आणि या पुराव्यामध्ये काही चूक असेल तर त्याचा किती त्रास होतो हे आपण सगळ्यांनी अनुभवलय नावात, पत्त्यात चुका, असतील तर पोस्ट ऑफिसच्या फेऱ्या , किंवा आधार केंद्राच्या मोठमोठ्या रांगा याला समोरील जावे लागत आहे. परंतु आता ही सगळी कसरत संपणार आहे कारण UIDAI ने … Read more