शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा! 2 लाखांपर्यंतचे कर्ज माफ होणार; पण अटींची कात्री बसणार का?

Shetkari Karjmafi Update

Shetkari Karjmafi Update: राज्यातील बळीराजासाठी दिलासादायक बातमी समोर येत असली, तरी त्यात काहीसा सावधगिरीचा इशाराही दडलेला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेल्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजने’चा आता अंतिम टप्पा जवळ आला आहे. पुढील महिनाभरात समिती आपला अंतिम अहवाल सरकारकडे सादर करणार असल्याने शेतकऱ्यांच्या नजरा आता या निर्णयाकडे लागल्या आहेत. या योजनेअंतर्गत ३० सप्टेंबर … Read more