शक्तिपीठ महामार्गाचा मार्ग बदलला, नवीन मार्ग समोर, आता ‘या’ भागातील शेतकऱ्यांना मिळणार मोठा फायदा
Shaktipeth Highway : राज्यातील सर्वात चर्चेत असलेल्या नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गाबाबत मोठी आणि महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या या प्रकल्पाचा मार्गच आता बदलण्यात आला असून, नव्या आराखड्याला राज्य मंत्रिमंडळाने हिरवा कंदील दिला आहे. या बदलामुळे केवळ मार्गच नाही तर प्रकल्पाची लांबी आणि खर्च दोन्ही मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. नव्या आराखड्यानुसार या महामार्गाची … Read more