राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! जुनी पेन्शन योजना पुन्हा होणार लागू, 6 महत्त्वाचे शासन निर्णय 

Maharashtra Old Pension Scheme 2025

Maharashtra Old Pension Scheme 2025 : महाराष्ट्रातील हजारो शासकीय कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राज्य शासनाने एकाच वेळी सहा महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत, या निर्णयामुळे नोकरदार वर्गाला मोठा दिलासा देखील मिळाला आहे सर्वात मोठ्या म्हणजे जलसंपदा विभागातील पात्र कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना पुन्हा लाभो करण्याचा विचार झाला आहे. गेल्या अनेक वर्षापासून कर्मचाऱ्यांचा हा … Read more

error: Content is protected !!