पीएम किसानचा २३ वा हप्ता: ‘या’ ३ चुका केल्या तर २,००० रुपये विसरा! सरकारने नियम केले कडक, पाहा सविस्तर

PM Kisan 23rd Installment Date 2026

PM Kisan 23rd Installment Date 2026 | देशातील कोट्यवधी अल्पभूधारक शेतकऱ्यांचा आधार असलेल्या ‘पीएम किसान सन्मान निधी’ योजनेबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. २२ वा हप्ता यशस्वीरित्या जमा झाल्यानंतर आता बळीराजा २३ व्या हप्त्याची चातकासारखी वाट पाहत आहे. मात्र, सरकारने आता नियमावली अधिक कडक केली असून, ज्या शेतकऱ्यांनी ३ महत्त्वाच्या अटी पूर्ण केल्या नाहीत, … Read more