Maharashtra Rain Alert | महाराष्ट्रात 19 जिल्ह्यात पावसाचे अलर्ट ! राज्यात शाळा कॉलेज बंद
Maharashtra Rain Alert : मागील दोन ते तीन दिवसापासून महाराष्ट्रभर पावसाचा जोर सुरू आहे. मान्सून आता अंतिम टप्प्यात असला तरी शेवटच्या टप्प्यात पावसाने अक्षरशा धुमाकूळ घातला आहे. काही जिल्ह्यांमध्ये इतका मुसळधार पाऊस झाला आहे की विद्यार्थ्यांच्या सुरक्षासाठी आज अंगणवाडी पासून ते महाविद्यालयापर्यंत शाळेला सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. बीड सोलापूर धाराशिव यासारख्या मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये शाळा … Read more