महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय! 5 लाखा पुढील उपचार मिळणार मोफत ? 

Mahatma Phule Jan Arogya Yojana

Mahatma Phule Jan Arogya Yojana : नमस्कार मित्रांनो, दवाखाना म्हटलं की सर्वात आधी  डोळ्यासमोर येतो तो पैसा, कित्येक नागरिक पैशामुळे  दवाखान्याला नजर अंदाज करतात. काही अनेक गरीब कुटुंबामध्ये एक उपचार म्हणजे घरदार विकायची वेळ येते पण आता महाराष्ट्र सरकारने गोरगरीब कुटुंबांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सरकारने आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा … Read more