या सहा पदरी ग्रीनफिल्ड महामार्गामुळे महाराष्ट्राचं चित्र बदलणार! या जिल्ह्यांना होणार थेट फायदा
Maharashtra Highway News: महाराष्ट्राच्या दळणवळण व्यवस्थेत मोठा बदल घडवणारा नाशिक–अक्कलकोट ग्रीनफिल्ड महामार्ग आता प्रत्यक्षात उतरण्याच्या टप्प्यात आला आहे. 31 डिसेंबर रोजी या महत्वाकांक्षी प्रकल्पाला मंजुरी मिळाल्यानंतर आता कामाला वेग आला असून, सुमारे 90 टक्के जमिनींच्या अधिसूचना जाहीर करण्यात आल्या आहेत. 29 जानेवारी रोजी लोकसभेत याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. हा महामार्ग केवळ नाशिक आणि सोलापूरपुरताच … Read more