खुशखबर ! नियमित कर्ज भरणाऱ्यांना ५० हजार, तर थकबाकीदारांना २ लाखांची कर्जमाफी या शेतकऱ्यांचा समावेश

Loan Waiver Maharashtra

Loan Waiver Maharashtra | राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ‘छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजने’च्या कर्जमाफीपासून वंचित असलेल्या ६ लाखांहून अधिक शेतकऱ्यांपैकी ७० हजार लाभार्थ्यांचा मार्ग आता मोकळा झाला आहे. २०२५ च्या अधिवेशनात सरकारने मंजूर केलेले ५०० कोटी रुपये आता प्रत्यक्ष वितरणासाठी सज्ज झाले असून, यामुळे अडचणीत असलेल्या … Read more