मिरचीचे दर कडाडले! लाल मिरचीच्या तिखटासाठी खिशाला बसतोय मोठा चटका; जाणून घ्या लाल मिरचीचे दर
Lal Mirchi Market : उन्हाळा सुरू झाला की घराघरात तिखट, पापड, लोणचे, शेवया बनवण्याची लगबग वाढते. ग्रामीण भागात तर महिलांची स्वयंपाकघरात अक्षरशः धावपळ सुरू असते. पण यंदा या सगळ्या तयारीवर एक मोठं सावट आलंय… ते म्हणजे वाढलेले मिरचीचे दर! लाल तिखटासाठी लागणारी मिरचीच महागल्यामुळे सर्वसामान्य गृहिणींचा बजेटच कोलमडला आहे. गेल्या वर्षी जे दर परवडणारे होते, … Read more