लाडक्या बहिणींसाठी दिलासादायक बातमी! एप्रिल अखेरीस या दिवशी मिळणार का दोन महिन्यांचे ₹3,000?
Ladki Bahin Yojana: राज्यातील लाखो महिलांसाठी सुरू करण्यात आलेली लाडकी बहीण योजना सध्या पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. मार्च महिन्याचा हप्ता अद्याप खात्यात जमा न झाल्यामुळे अनेक लाभार्थी महिलांमध्ये संभ्रम आणि चिंता निर्माण झाली होती. एप्रिल महिन्याचा दुसरा आठवडा संपत आला तरी पैसे न आल्याने अनेकांनी शासनाकडे प्रश्न उपस्थित केले होते. मात्र आता या सर्व … Read more