राज्यात कांद्याला किती मिळतोय दर? जाणून घ्या आजचा कांदा बाजार भाव

Kanda Bajar Bhav

Kanda Bajar Bhav : राज्यातील कांदा बाजारात आज पुन्हा एकदा मोठी आवक झाली असून, त्यामुळे दरांवर दबाव कायम असल्याचे चित्र दिसत आहे. आज एकूण तब्बल २,५३,८६० क्विंटल कांद्याची आवक झाली आहे. यात लाल, उन्हाळी, लोकल, चिंचवड, पांढरा अशा विविध प्रकारच्या कांद्याचा समावेश आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात माल बाजारात आल्यामुळे शेतकऱ्यांच्या मनात पुन्हा एकदा “भाव वाढणार … Read more