GST 2.0 लागू: आता तूप, पनीर, इलेक्ट्रॉनिक्स आणि औषधं स्वस्त! वाचा संपूर्ण यादी

New GST Slabs India 2025

New GST Slabs India 2025 | 22 सप्टेंबर पासून देशभरातील नवीन जीएसटी प्रणाली लागू झाली आहे. जेव्हा 2017 मध्ये जीएसटी आली होती तेव्हा उलथ पालथ झाली होती, तशीच पुन्हा एकदा  मोठा बदल झाला आहे. आतापर्यंत चार कर स्लॅब होते ते म्हणजे , 5%, 12%, 18% आणि 28%  परंतु आता त्यात कपात करून फक्त दोन मुख्य … Read more

error: Content is protected !!