राज्यातील शेतकऱ्यांना नवीन पीक कर्ज कधी मिळणार? मोठी अपडेट आली समोर…
Farmer Loan News : राज्यातील शेतकऱ्यांसाठी यंदाचा खरीप हंगाम सुरू होण्याआधीच चिंतेचे ढग दाटू लागले आहेत. एका बाजूला सरकारने मोठ्या गाजावाज्यात कर्जमाफीची घोषणा केली, तर दुसऱ्या बाजूला नवीन पीक कर्ज कधी मिळणार याबाबत अद्याप स्पष्टता नाही. परिणामी, अनेक शेतकरी आजही बँकांच्या उंबरठ्यावर फिरताना दिसत आहेत. सध्या मिळालेल्या माहितीनुसार, कर्जमाफीची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत नवीन पीक कर्ज … Read more