केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! दिवाळीआधी पगारात वाढ, महागाई भत्त्याची घोषणा लवकरच
DA Hike 2025 : सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. दिवाळीपूर्वी केंद्र सरकार महत्त्वाचे निर्णय घेण्याचे तयारीत आहे, सातवे वेतन आयोगाचा अखेरचा महागाई भत्ता वाढण्याची घोषणा सरकार लवकरच करू शकते, सरकारने घेतलेला या निर्णयामुळे देशातील लाखो कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे. DA Hike 2025 सध्या सर्वत्र मागायचे सावट आहे, … Read more