शेतकऱ्यांसाठी बातमी ! राज्यमध्ये लवकरच ओळा दुष्काळ जाहीर करणार? दिवाळीपूर्वी मदतीची शक्यता
Unseasonal rain damage 2025 : राज्यामध्ये अनेक भागात मुसलधार पावसाने थैमान घातले आहे. मराठवाड्यातील बीड, संभाजीनगर, जालना, परभणी, नांदेड या जिल्ह्यामध्ये पावसाचा कहर पाहायला मिळाला आहे. तर पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर आणि पुण्यात देखील मुसळधार पावसाची नोंद झाली आहे. या जिल्ह्यामध्ये जनजीवन विस्कळीत झाले आहे तर तब्बल 7–8 दिवसापासून मुसळधार पाऊस सुरू आहे, या पावसामुळे शेतकरी … Read more