मोठी बातमी ! या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार नुकसान भरपाई सरकारने पंचनामे सुरू केले

Agriculture Compensation News

Agriculture Compensation News : राज्यातील परिस्थिती पाहता सध्या अनेक ठिकाणी शेतकऱ्यांवरती मोठा संकटाचा काळ कोसळलेला आहे शेतीची अतोनात नुकसान झाले असल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यांमध्ये पाणी आलेलं आहे. पार्श्वभूमी वरती शासनाने आता शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी युद्धपातळीवरती शेतीचे नुकसान भरपाई देण्यासाठी पंचनामे सुरू केलेले आहे. अशी माहिती राज्याचे कृषिमंत्री दत्ता भरणे यांनी दिली आहे. Agriculture Compensation News … Read more

error: Content is protected !!