तुमच्या फोनमध्ये देखील कॉल सेटिंग अचानक चेंज झाली का ? जाणून घ्या यामागचं रहस्य
Android phone New update | नमस्कार मित्रांनो आज प्रत्येक माणूस हा स्मार्टफोन वापरत आहे , परंतु या स्मार्टफोनमध्ये अनेक अपडेट होत असतात अनेक नवीन फीचर्स ऍड होत असतात जर तुम्ही देखील स्मार्टफोन वापरत असाल तर एक दोन तीन दिवसांपूर्वी तुमच्या फोनमध्ये देखील तुम्हाला बदल पाहायला मिळाला असेल. जवळपास सर्वच अँड्रॉइड वापरकर्त्यांच्या कॉल आणि डायलर सेटिंग … Read more