1 जुलैपासून महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा धुमाकूळ; पंजाबराव डख यांचा मोठा अंदाज, या जिल्ह्यांना सर्वाधिक फटका
Maharashtra Rain Update 2026 : महाराष्ट्रातील शेतकरी आणि नागरिकांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून अनेक भागांमध्ये पावसाने दडी मारल्याने पेरण्या खोळंबल्या होत्या, तर वाढत्या उकाड्यामुळे नागरिक त्रस्त झाले होते. मात्र आता हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांनी राज्यासाठी महत्त्वाचा पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यांच्या अंदाजानुसार 1 जुलै ते 8 जुलैदरम्यान राज्यातील बहुतांश … Read more