Swasth Nari Sashakt Parivar Abhiyan | नमस्कार मित्रांनो देशाच्या देशाच्या राजकारणातील एका अत्यंत महत्त्वाचे व्यक्ती म्हणजे पीएम नरेंद्र मोदी, या व्यक्तीने भारताच्या विकासाचा चेहरा बदलून टाकला आहे. आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस हा चांगल्या प्रकारे साजरा होतो, यांच्या वाढदिवसानिमित्त समाजासाठी काहीतरी चांगलं घडण्याची एक संधी असते. यावर्षी देखील यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक मोठमोठे मोहीम राबवल्या जाणार आहेत, 17 सप्टेंबर पासून ते 2 ऑक्टोबर पर्यंत वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवाडा साजरा करण्यात येणार आहे, आणि त्याची सुरुवात होणार आहे महिलांच्या आरोग्याशी संबंधित एक क्रांतिकारी उपक्रमामुळे या उपक्रमाला स्वस्त नारी सशक्त परिवार अभियान असे नाव देण्यात आले आहे.
मोदींच्या वाढदिवसानिमित्त महिलांना मिळणार आरोग्याची भेट
या अभियानाची सुरुवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते, 17 सप्टेंबर रोजी होणार आहे. महिलांना स्वस्त नारी सशक्त परिवार अभियान राबवण्यात येणार आहे याचा अर्थ असा की जर घरातील नारी निरोगी असेल तर संपूर्ण कुटुंब सशक्त राहते. आणि याच विचारावर आधारलेला हा उपक्रम आहे, ग्रामीण भाग असो किंवा शहरी आरोग्याच्या अनेक सुविधा महिलांपर्यंत पोहोचत नाही . अनेक वेळा अशी झाली की गरोदर महिलांना तपासणीसाठी योग्य ती सुविधा मिळत नाही, पोषणाची कमतरता किंवा स्त्रियांसाठी आवश्यक वैद्यकीय सल्ला या सर्व गोष्टींना लक्षात घेत हा उपक्रम राबवण्यात येणार आहे.
जेपी नड्डा यांनी दिली माहिती !
भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय आरोग्य मंत्री, थ्री जीपी नट्टा यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंट वरून या मोहिमेबद्दल सर्व सविस्तर माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की मोदींच्या वाढदिवसाची सेवा करणे हे त्यांची खरी इच्छा आहे मुन्ना चंदा आरोग्य हे केंद्रबिंदू म्हणून स्वस्त नारी सशक्त परिवार हे अभियान राबवण्यात येणार आहे. या अभियानामध्ये महिला असं बालकांचे आरोग्याची विशेष काळजी घेण्यात येणार आहे.
देशामध्ये तब्बल 75 हजार आरोग्य शिबिर ?
या अभियाना चे सर्वात खास वैशिष्ट्ये म्हणजे या मोहिमेअंतर्गत देशभरात तब्बल 75000 आरोग्य शिबिराचे आयोजन केले आहे. इतिहासामध्ये प्रथमच एवढे मोठ्या प्रमाणात आरोग्य शिबिराचे आयोजन होत आहे, आयुष्यमान भारत योजना प्राथमिक आरोग्य केंद्र सामुदायिक आरोग्य केंद्र आणि खाजगी रुग्णालय अशा सर्व ठिकाणी हे शिबिराचे आयोजन केले आहे.
अंगणवाडी केंद्रामध्ये खास उपक्रम ?
या मोहिमेचा एक भाग म्हणून देशभरातील अंगणवाडी केंद्रामध्ये, पोषण महिना असा हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील लाखो महिलांना आणि बालकांना याचा थेट फायदा होणार आहे, पोषण कसा असावा? कुपोषणाची लक्षणे कोणती? घरगुती उपाय काय अशा सर्व महत्त्वाच्या गोष्टी महिलांना देण्यात येणार आहे. यावेळी केवळ सरकारी यंत्रणात नाही तर स्थानिक स्वयंसेवक संस्था समाजसेवक आरोग्य सेवक आणि अंगणवाडी या सेविका यांच्यासह मोठा सहभाग राहणार आहे.
खाजगी रुग्णालयाला देखील आव्हान , आरोग्य हीच सर्वांची जबाबदारी
या अभियानादरम्यान खाजगी रुग्णालयात देखील उपक्रम राबवला जाणार आहे. अभियानाच्या यशासाठी खाजगी रुग्णालयाची मदत घेणे आवश्यक आहे म्हणूनच की पिनाटा यांनी देशभरातील खाजगी रुग्णांना एक आव्हान केले आहे की त्यामध्ये या अभियानात सहभागी व्हावे आणि अधिक लोकांपर्यंत ही सेवा पोहोचावी. हा उपक्रम फक्त सरकारचा नाहीतर प्रत्येक नागरिकाचा असणार आहे असे देखील जे पी नट्टा यांनी म्हटले आहे.
ग्रामीण भागातील महिलांना होणार मोठा फायदा !
या अभियानादरम्यान ग्रामीण भागातील महिलांना फायदा होणार आहे, कारण की ग्रामीण भागातील अनेक महिला आजारापासून त्रस्त असून देखील त्यांना उपचार मिळत नाही, गेल्या अनेक वर्षापासून कित्येक महिला कष्ट करून आपले घर चालवत आहे परंतु डॉक्टर कडे जायचं आहे परंतु त्यांचा रोजगार त्यादिवशी बंद होतो त्यामुळे अनेक महिला टाळाटाळ करतात. त्यामुळे आता आरोग्य शिबिराच्या माध्यमातून या महिलांना मोफत तपासणी व औषध मिळणार आहे.
स्वस्त नारी आणि स्वस्त परिवार हे अभियान फक्त महिलांचा आरोग्य सुधारण्यासाठी नाहीतर यामागे एक मोठे दूरदृष्टी आहे . कारण की एक निरोगी महिला म्हणजे एक निरोगी पिढी, आणि एक निरोगी कुटुंब म्हणजेच सशक्त राष्ट्र अशी या योजनेचे उद्दिष्ट आहे. म्हणजे तुमच्य घरातील महिला ही निरोगी राहिली तर तुमचा सर्व कुटुंब आनंदी आणि सशक्त राहतं. या अभियानामुळे समाजात आरोग्यबाबत जनजागृती निर्माण होणार आहे व बालकांमध्ये लहान वयातच आरोग्याची सवय लागणार आहे.
Disclaimer :
आम्ही या लेखांमध्ये दिलेली माहिती, विविध अधिकृत स्रोत व अनेक सोशल मीडिया माध्यमातून आलेल्या माहितीच्या आधारे दिली आहे. संबंधित नेत्याच्या सार्वजनिक व्यक्तीवर आधारित आहे लेखात दिलेली माहिती ही सामाजिक उपयोगासाठी आणि नागरिकांना माहिती देण्यासाठी दिलेली आहे. या लेखांमध्ये कोणत्याही राजकीय पक्षाची जाहिरात नाही व कोणत्याही राजकीय हेतू नाही या लेखाचे उद्दिष्ट फक्त माहिती आणि जनजागृतीच्या उद्दिष्टाने मांडलेले आहे.
