WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी! नवीन विहीर, बोअरिंग, सोलर पंपावर 4 लाखांपर्यंत अनुदान  लगेच अर्ज करा! 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra government subsidy 2025  | राज्य शासनाकडून ग्रामीण भागातील लहान व मोठ्या शेतकऱ्यांना अनेक योजना दिले जातात. यामध्ये दोन महत्त्वाचे योजना म्हणजे बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना, आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना या दोन योजना मधून नवीन विहीर, विहीर दुरुस्ती, बोआरिंग , सूक्ष्म सिंचन, सौर पंप , आशा मूलभूत कृषी आवश्यक सुविधासाठी 100% अनुदान दिले जाते. 

हे पण वाचा : 👉शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज ! या दिवशी येणार शेतकऱ्यांच्या खात्यावर 21 वा हप्ता आली मोठी अपडेट👈

म्हणजे शेतकऱ्यांनी खर्चाची चिंता न करता थेट या योजनेचा लाभ घेऊ शकतात. जिल्हा परिषदेच्या कृषी विभागामार्फत या योजना राबवल्या जातात विशेष म्हणजे या योजनेला मुख्य उद्दिष्ट म्हणजे आदिवासी व अनुसूचित जातीच्या आर्थिक दृष्ट्या  दुर्बल  शेतकऱ्यांना शेतीमध्ये स्वावलंबी बनवणे आहे. 

कशासाठी किती मिळणार अनुदान ? 

  • या योजनेमध्ये तुम्हाला नवीन विहीर साठी : 4,00,000
  • जुनी विहीर दुरुस्ती : 1,00,000
  • शेततळ्याचे प्लास्टिक असतीकरण : 2,00,000
  • सूक्ष्म सिंचन संच : 90,000
  • सोलर पंप  : 50,000
  • बोअ र खोदकाम : 50,000

योजनेला अर्ज करण्यासाठी पात्रता : 

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंब योजना या अर्जदार  अनुसूचित जाती / नवबुद्ध 

बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना अर्जदार — अनुसूचित जमाती 

अर्ज करण्यासाठी अर्जदाराच्या नावावर 0.40हेक्टर  ते 6.00 शेती असणे आवश्यक आहे. 

हे पण वाचा : 👉शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज ! या दिवशी येणार शेतकऱ्यांच्या खात्यावर 21 वा हप्ता आली मोठी अपडेट👈

आवश्यक कागदपत्रे : 

जात प्रमाणपत्र 

7/12 उतारा 

आधार कार्ड 

बँक माहिती 

अर्ज कसा करावा ? 

इच्छुक  शेतकऱ्यांनी खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करायचा आहे. 

👉 https://mahadbt.maharashtra.gov.in 👈

ही योजना का महत्त्वाची : 

ग्रामीण भागातील बहुतांश शेतकऱ्यांना पाण्याची मोठी समस्या येत आहे. त्यामुळे विहीर खोदणे, बोअर , सोलार पंप बसवणे हे खर्चिक काम अशावेळी शासनाकडून मिळणारे शंभर टक्के अनुदान म्हणजे आर्थिक भार कमी आणि उत्पादनात वाढ . ही योजना खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचा हात मजबूत करणारी आणि शेतीमध्ये पाणी उपलब्धता वाढवणारी आणि शेती स्वावलंबी करणारी योजना आहे. 

हे पण वाचा : 👉शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज ! या दिवशी येणार शेतकऱ्यांच्या खात्यावर 21 वा हप्ता आली मोठी अपडेट👈

Leave a Comment

error: Content is protected !!