India vs Pakistan Match 2025 : आशिया कप म्हणजे फक्त एक क्रिकेट स्पर्धात नाही तर, भावनेचा परंपरेचा आणि देश अभिमानाचा महापर्व आहे. भारत आणि पाकिस्तान सामन्याची एक गोष्टच वेगळी असते, मैदानामध्ये खेळाडू खेळतात परंतु लाखो कोटी लोकांच्या भावना अशा अपेक्षा आणि प्रार्थना. आत्ताच झालेल्या हँडसेट वादा नंतर या दोन पारंपरिक स्पर्धेचा सामना पुन्हा एकदा रंगणार आहे, आणि संपूर्ण क्रिकेट विश्वाचं लक्ष या सामन्याकडे लागलेले आहे.
पाकिस्तानासमोर करो–मरो ची लढाई
लीग फेरीमध्ये भारताने पाकिस्तान आणि युएइ या दोन्ही संघांना पराभूत केले होते. त्यामुळे पाकिस्तानासमोर आता करो मोरो अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. युएई विरुद्ध विजय मिळवला नाही तर घरी जान निश्चित होते सामना सुरू झाला तेव्हा युएई जिंकून गोलांदाजी घेतली आणि सुरुवातीलाच पाकिस्तानच्या फलंदाजाला चांगलाच हादरा दिला होता.

या सामन्यांमध्ये जुनेद सिद्दिकीच्या वेगवान गोलांदाजी समोर पाकिस्तानचे सलामी बल्लेबाज केवळ नऊ धावा मध्येच माघारी गेली. वातावरणात तणाव पसरला पण संकटा समय फकर जमन खंबीरपणे उभा राहिला आणि त्याने फक्त 36 चेंडूमध्ये अर्धशतक पूर्ण केला आणि पाकिस्तानच्या डावाला एक नवी दिशा दिली. कर्णधार सलमान आली आगायाने वीस धावा केल्या शेवटी पाकिस्तानचा डाव 146 धावावर पूर्ण झाला.
युएई टीमची दमदार सुरुवात
यूएईच्या खेळाडूने सुरुवातीला चांगली बॅटिंग केली आणि पाकिस्तानला धक्का दिला. राहुल चोप्रावणे सर्वाधिक उपस्थित हवा केल्याच्या त्यांना वाटलं की आता इतिहास घडणार परंतु पाकिस्तानला परावरचा धक्का बसणार होता . परंतु आफ्रिदी, हरीश रऊफ, अबरार अहमद यांनी जबरदस्त गोलंदाजी करत यूएईच्या डावाचा गोट घातला सलमान आणि अयुब यांनीही प्रत्येकी एक विकेट घेतला.

परंतु शेवटी पाकिस्तानने युएईला 41 धावांनी पराभूत करत, सुपर चार मध्ये प्रवेश केला आहे याविषयीमुळे पाकिस्तानचे चाहते खुश झाले असून आता भारताविरुद्ध बदला घेण्याची आशा बाळगू लागलेले आहेत यामुळे आता हा सामना बघण्यासाठी लाखो करोडो नागरिक या सामन्याची वाट पाहत आहेत.
भारत सुपर – 4 मध्ये
भारत पहिल्या दोन सामन्यानंतर आपले वर्चस्व सिद्ध केले होते, युएई आणि पाकिस्तान विरुद्ध सामने जिंकून टीम इंडिया सुपर चार मध्ये पोहोचली होती. त्यामुळे भारतीय खेळाडूंना तयारीसाठी थोडा जास्त वेळ मिळाला विराट कोहली रोहित शर्मा सुमन गिल आणि जसपित बुमरा यांच्या दमदार कामगिरीमुळे संघामध्ये जबरदस्त जोश निर्माण झालेला आहे.
लीग फेरीमध्ये भारताने पाकिस्तानवर सात विकेटनी सहज विजय मिळवला होता त्या सामन्यानंतर पाकिस्तानी संघावर टीका झाल्या होत्या पण आता सुपर चार मध्ये पाकिस्तान पुन्हा संपूर्ण तयारीने उतरणार आहे त्यामुळे या सामन्याची जोरदार चर्चा होत आहे.
Supar –4 time table
सुपर 4 तेरी भी सुरुवात 20 सप्टेंबर पासून होणार आहे, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 21 सप्टेंबरला भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होणार आहे हा सामना कोण जिंकेल उत्सुकता लाखो जणांना लागलेली आहे. भारत पुन्हा वर्चस्व गाजवेलची पाकिस्तान दमदार पुनर एन्ट्री करेल हे मैदानात कळणार आहे.

भारत पाकिस्तान सामना म्हणजे एक महासंग्राम :
भारत पाकिस्तान सामना म्हणजे फक्त बोल आणि बॅटचा खेळ नाहीतर दोन देशाच्या चाहत्यांसाठी भावनेचा ज्वालामुखी असतो. एका बाजूला कोट्यावधी भारतीय चार त्यांची अशा तर दुसऱ्या बाजूला पाकिस्तानच्या लोकांचे अपेक्षा या सामन्याचे वातावरण संपूर्ण उपखंडात विद्युत सारखं ताण निर्माण करतं.
ग्रामीण भागातील चहाच्या टपऱ्यापासून शहरातील मोठे मोठे स्क्रीन पर्यंत सर्वत्र एकच चर्चा, किती धावांनी भारत जिंकणार, की पाकिस्तान परत एन्ट्री करणार? असा माहोल रंगलेला असतो शेतकऱ्यांपासून कामगारापर्यंत ऑफिसतील कर्मचाऱ्यांपर्यंत प्रत्येकाला या सामन्याची प्रत्यक्षा लागलेली आहे.

मागील आशिया कप मध्ये भारताने दमदार कामगिरी केली होती. पाकिस्तान विरुद्ध सातत्याने भारताने जिंकलेले सामने अजून चाहत्यांच्या आठवणीत ताजी आहे मात्र क्रिकेट हा अनिश्चितेचा खेळ आहे कधी एक बॅट्समनच्या एका षटकार मुळे सामना फिरतो तर कधी एका गोलंदाजाच्या स्पिन मुळे संपूर्ण सामना फिरतो.
