Heavy Rain in Maharashtra | बंगालचे उपसागरात निर्माण झालेला मोंथा चक्रीवादळाने आता महाराष्ट्राचे हवामानावर आपलं तीव्र संकट निर्माण केले आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुढील काही दिवसात राज्यात हलक्यातील जोरदार पावसाची शक्यता वर्तनात आलेली आहे. राज्यामध्ये 17 जिल्ह्यांसाठी पावसाचा येल्लो अलर्ट जारी करण्यात आला असून किनारपट्टीवरील भागात विजेता कडकडे आणि सोसायटीच्या वाऱ्यासह जोरदार पावसाचा अंदाज वर्तन झाला आहे.
राज्यात गेल्या काही दिवसापासून सुरू असलेल्या या अवकाळी पावसामुळे शेतकरी वर्ग परेशान झाला आहे. नुकतच पीक काढणीचा हंगाम सुरू झालेला असताना पावसाने पुन्हा अडथळा आणला आहे अनेक भागात पाणी साचले वीज खदडीत झाली रस्ते बंद होणे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे आयएमडीने प्रशासन सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहे असून नागरिकांनी आवश्यक असल्यास बाहेर जावे अन्यथा बाहेर जाण्यास टाळावे.

30 ऑक्टोबर पर्यंत महाराष्ट्रात पावसाचा प्रभाव कायम राहणार असून . मुंबई, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, छत्रपती संभाजीनगर, जालना, आणि परभणी या जिल्ह्याचे अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तनात आला आहे. विशेष म्हणजे विदर्भात वाशिम आणि यवतमाळ वगळता बहुतेक जिल्ह्यांमध्ये विजेच्या गडगडा सह पाऊस होणार असल्याचा अंदाज वर्तनात आला आहे.
मुंबईकरांसाठी हवामान विभागाने पष्ट केले आहे की एक नंबर अंतर पावसाची तीव्रता कमी होईल. पण तोपर्यंत शहरात आद्रतेसह आभाळ दाटून राहिलं सध्या मुंबई कमल तापमान 34 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 24°c च्या आसपास आहे. या पावसामुळे शहरातील वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी प्रवास करताना खबरदारी घ्यावी.

उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, जळगाव, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यासह मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना आणि परभणी येथे पावसाचा येलो अलर्ट आहे. तर पुणे, सातारा, सांगली, सोलापूर , या जिल्ह्यामध्ये हवामान कोरडे राहणार आहे.
