Government pension rules 2025 | दिवाळीनंतर शासकीय कर्मचारी पेन्शन धारकांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. सरकारने अखेर त्या वादग्रस्त विषयावर निर्णय घेतला आहे त्यामुळे अनेक कुटुंबात पेन्शनवरून होणारी वाद कायमचे बंद होणार आहे. शासनाने सरकारी सेवेत करत तसेच निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांचे मृत्यूनंतर होणाऱ्या कुटुंबिक पेन्शन वाटपाबाबत हा नवीन निर्णय घेतला आहे.
हे पण वाचा | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा! पेन्शन आणि रिटायरमेंटच्या नियमामध्ये बदल ? दिवाळी होणार गोड
केंद्र सरकारचे पेन्शन आणि पेन्शनधारक कल्याण विभागाने केंद्रीय नागरी सेवा नियम 2021 मध्ये काही महत्त्वाचे बदल केले आहेत. या नव्या नियमामुळे कर्मचाऱ्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबांना पेन्शन मिळण्यात जी गोंधळ निर्माण व्हायची आता आताही थांबणार आहे.

नवीन नियम 50 नुसार आता कर्मचाऱ्यांच्या मृत्यूनंतर पेन्शन प्रथम त्याच्या विधवा किंवा विधूर यांना मिळणार आहे. जोडीदार जिवंत नसेल तर ती पेन्शन मात्र मुलांना दिली जाणार आहे त्यानंतर अवलंबून असलेल्या पालकांना आणि अपंग भावंडांना पेन्शनचा हक्क मिळेल. म्हणजेच आता प्रत्येक स्तरावर पेन्शन मिळण्याची स्पष्ट श्रेणी ठरवण्यात आली आहे.
हे पण वाचा | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा! पेन्शन आणि रिटायरमेंटच्या नियमामध्ये बदल ? दिवाळी होणार गोड
सर्वात जास्त चर्चेत असलेला मुद्दा म्हणजे दोन पत्नींच्या प्रकरणात पेन्शन वाटप. जर एखाद्या कर्मचाऱ्याला दोन कायदेशीर पत्नी असतील तर नियम 50 8 क नुसार त्या दोघींमध्ये पेन्शन समान प्रमाणात वाटली जाणार आहे. उदाहरणार्थ जर कर्मचाऱ्यांची एकूण पेन्शन 26000 रुपये असेल तर, एकीला 13000 रुपयांचा हक्क दुसरीला पण 13000 रुपयांचा हक्क मिळणार आहे. पण जर एका पत्नीचा मृत्यू झाला किंवा ती अपात्र ठरली तर तिच्या मुलांना तिचा वाटा मिळणार आहे.

तथापि, सरकारने स्पष्ट केले आहे की विधवा किंवा पहिलं लग्न संपण्याआधी दुसरे लग्न केलं असेल तर दुसऱ्या पत्नीला पेन्शनचा हक्क मिळणार नाही. म्हणजेच फक्त कायदेशीरित्या वैद्यविवाह असलेलाच पेन्शनसाठी पात्र करण्यात आले आहे. सरकारने सर्व मंत्रालयांना अशा मार्गग्रस्त प्रकरणांमध्ये निर्णय घेण्यापूर्वी कायदेशीर सल्ला घेण्याची निर्देश दिले आहे. जेणेकरून अन्य होऊ नये आणि पेन्शन वितरणात विलंब होऊ नये.
या निर्णयामुळे पेन्शन प्रक्रियेत पारदर्शकता आणि वेग येणार आहे. अनेक रद्द पालक विधवा आणि कुटुंबीय यांना महिन्याच्या शेवटी पेन्शनच्या आधारावर घर चालवतात त्यांना आता मोठा जिल्हासा मिळणार आहे. खरंतर सरकारचा हा निर्णय केवळ कागदपत्रे बदल नाहीतर अनेक घरातील अशेच किरण ठरणार आहे.
हे पण वाचा | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा! पेन्शन आणि रिटायरमेंटच्या नियमामध्ये बदल ? दिवाळी होणार गोड

1 thought on “दिवाळीनंतर सरकारचा मोठा निर्णय! दोन बायका असतील तर पेन्शन कशी वाटली जाणार? जाणून घ्या नवा नियम!”