WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

लाडकी बहीण योजना E kyc प्रक्रिया

eKYC Online Maharashtra | राज्यातील महिलांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या महिलांसाठी ही बातमी असणार आहे. राज्य सरकारने ही योजना पारदर्शक बनवण्यासाठी एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे, या योजनेचा लाभ योग्य लाभार्थी पर्यंत पोहोचण्यासाठी आता पात्र असलेले लाभार्थ्यांना E kyc प्रक्रिया अनिवार्य केली आहे. म्हणजेच आता जे लाभार्थी आपली केवायसी प्रक्रिया पूर्ण करणार नाहीत अशा सर्व लाभार्थ्यांना यापुढील या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.

हे पण वाचा | लाडकी बहिण योजनेमध्ये नवा मोठा बदल! आता लाभ घ्यायचा असेल तर E– kyc करावी लागणार आहे 

याप्रकारे करा केवायसी प्रक्रिया पूर्ण !

जर तुम्ही अजून देखील तुमची E kyc प्रक्रिया पूर्ण केली नसेल तर लवकरात लवकर या पद्धतीने तुमची केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी. राज्य सरकारने केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी दोन महिन्याचा कालावधी दिला होता, 18 सप्टेंबर 2025 पासून ते 18 नोव्हेंबर 2025 पर्यंत या कालावधीमध्ये सर्व पात्र महिलांनी आपली केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घेणे अनिवार्य आहे.

  • केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला https://ladakibahin.maharashtra.gov.in/ या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागणार आहे.
  • यानंतर तुम्हाला मुख्यपृष्ठावर e kyc असा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा.
  • यानंतर तुमचा आधार क्रमांक आणि कॅप्चा कोर्टा का आणि OTP सेंड बटनावर क्लिक करा.
  • यानंतर तुमच्या आधार कार्डशी लिंक असलेल्या मोबाईल क्रमांकावर ती एक ओटीपी प्राप्त होईल तू ओटीपी टाका आणि सबमिट करा.
  • यानंतर पती किंवा वडिलांचा अदा क्रमांक टाका आणि ओटीपी प्रक्रिया पूर्ण करून घ्या.
  • ओटीपी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर जात प्रवर्ग निवडा अटी व घोषणांना सहमती द्या यानंतर तुमच्यासमोर Success तुमची e kyc प्रक्रिया पूर्ण झाली असा संदेश दिसेल.

आता पत्र असलेल्या लाभार्थ्यांना वेळ फार कमी आहे, e kyc करण्यासाठी 18 नोव्हेंबर ही शेवटची तारीख आहे. जर तुम्ही e kyc प्रक्रिया पूर्ण केली नसेल तर वर दिलेल्या प्रक्रियेनुसार तुम्ही तुमची केवायसी पूर्ण करू शकता.

हे पण वाचा | लाडकी बहिण योजनेमध्ये नवा मोठा बदल! आता लाभ घ्यायचा असेल तर E– kyc करावी लागणार आहे 

error: Content is protected !!