DA Hike 2025 : सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. दिवाळीपूर्वी केंद्र सरकार महत्त्वाचे निर्णय घेण्याचे तयारीत आहे, सातवे वेतन आयोगाचा अखेरचा महागाई भत्ता वाढण्याची घोषणा सरकार लवकरच करू शकते, सरकारने घेतलेला या निर्णयामुळे देशातील लाखो कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे. DA Hike 2025
सध्या सर्वत्र मागायचे सावट आहे, दरवाढ सर्वसामान्यांच्या खिशाला झळ पोहोचत आहे. आता अशा परिस्थितीमध्ये सरकारने महागाई भत्ता वाढवला तर कर्मचाऱ्यांना चांगलाच आधार मिळणार आहे. आणि या निर्णयामुळे देशभरातील सरकारी कर्मचारी आणि पेन्शन धारक देखील आनंदित आहे सरकारचे आभार व्यक्त करीत आहेत.
एका वर्षात दोनदा वाढतो महागाई भत्ता !
महागाई भत्ता म्हणजे कर्मचाऱ्यांच्या बेसिक पगारावर तिला जाणारा अतिरिक्त लाभ. याचा फायदा प्रत्येक कर्मचाऱ्यांना वेगवेगळ्या प्रमाणात मिळतो दरवर्षी दोनदा म्हणजे जानेवारी आणि जून आणि जुलै आणि डिसेंबर या दोन भागांमध्ये 17 मध्ये सरकार महागाई भत्त्याची घोषणा करते यावेळी जुलै ते डिसेंबर कालावधीसाठी महागाई भत्ता जाहीर करण्यात आला आहे.

सरकारी सूत्रांच्या मिळाल्या माहितीनुसार, यावेळी महागाई भत्ता तीन टक्क्यांनी वाढणार आहे. सध्या महागाई भत्ता ५५ टक्के आहे आणि वाढीनंतर 58% पोचणार आहे . आता नऊ हजार रुपयावर पाच हजार दोनशे वीस रुपये महागाई भत्ता मिळेल आणि पेन्शन 14200 वर पोचणार आहे. साध्या भाषेत सांगायचं झालं तर टेन्शन धारकांच्या हातात थेट 270 रुपयांची अतिरिक्त वाढ होणार आहे.
पेन्शन धारकाचा फायदा कसा होणार ?
महागाई भत्ता हा पगार व पेन्शनच्या बेसिक रकमेवर लागू होतो, म्हणजे जर एखाद्या व्यक्तीची पेन्शन 9000 रुपये असेल तर त्यावर 55% महागाई भत्ता म्हणजेच 4,950 रुपये मिळतो . म्हणजेच या व्यक्तीची एकूण पेन्शन 13950 रुपये इतकी होते. आता जर तीन टक्के भत्ता वाढून 58% झाला आहे, तर नऊ हजार रुपयावरून 5220 रुपये मिळणार आहे. म्हणजेच आता पेन्शन तारखेला पेन्शनही 14,220 रुपये मिळणार आहे.

सरकारी कर्मचाऱ्यांना किती होणार फायदा !
पेन्शन प्रमाणेच नोकरदार कर्मचाऱ्यांना, महागाई भत्ता भेट फायदा होणार आहे. जर एखाद्या कर्मचाऱ्यांची बेसिक सॅलरी अठरा हजार रुपये असेल तर सध्या त्याच्यावर 55% म्हणजे नऊ हजार नऊशे रुपये महागाई भत्ता मिळतो, म्हणजेच या कर्मचाऱ्याला 27 हजार 900 रुपये इतका पगार मिळतो.
पण आता जर महागाई भत्ता 58% झाला तर कर्मचाऱ्याला 10,440 रुपये महागाई भत्ता मिळेल. आणि त्यावर एकूण पगार 28,440 रुपयावर पोहोचेल म्हणजे 540 रुपयांची वाढ पगारामध्ये होणार आहे.
महागाई भत्त्यामुळे दिलासा !
आजच्या या काळामध्ये घर खर्च सतत वाढत आहे, बाजारातील दरवाढ विज पाणी बिल, शाळा फीस, आरोग्य आणि अशा अनेक गोष्टी आहेत त्यामध्ये आता वाढीव खर्चा लागत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर महागाई भत्ता ही एक महत्त्वाची जलसाधारित गोष्ट आहे दिवाळी सारख्या सणासुदीच्या काळात जर हा भक्ता वाढला तर कर्मचाऱ्यांचा उत्साह डबल होणार आहे.

आठव्या वेतन आयोगाची देखील चर्चा ?
महागाई भत्तेबरोबरच केंद्र सरकार आठव्या वेतन आयोग लागू करण्याची चर्चा सुरू आहे. अशी चर्चा सुरू असताना सातवा वेतन आयोगाच्या आधारावर अनेक वर्षे पगार आणि भत्ते दिले गेले आहेत मात्र महागाई सतत वाढत असल्याने कर्मचाऱ्यांना अपेक्षा आता पुढील वेतन आयोगाकडे लागले आहेत. सरकारकडून यावर नंतर मोठा निर्णय होण्याची शक्यता सूत्रांकडून मिळाले आहे जर आठवा वेतन लागू झाले तर सरकारी कर्मचाऱ्यांसाठी हा एक मोठा निर्णय असेल.
Disclaimer :
या लेखांमध्ये दिलेली माहिती, विविध वृत्त माध्यमाच्या आणि सरकारी अद्यावत अहवाल आणि सर्वसामान्य पातळीवर उपलब्ध माहितीवर आधारित देण्यात आली आहे. वाचकांनी कोणताही आर्थिक निर्णय घेण्यापूर्वी संबंधित अधिकृत सरकारी वेबसाईट किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
