शेतकऱ्यासाठी मोठी बातमी! कर्जमाफी बाबत आता नवीन नियम झाले लागू तुम्ही पात्र आहात का चेक करा
Farmer loan waiver : राज्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी बातमी समोर येतेय पण त्याच वेळी थोडी चिंता वाढवणारीही आहे. कारण यावेळी कर्जमाफी होणार असली तरी जुनी पद्धत नाही तर पूर्ण अभ्यास करून आणि कडक निकष लावूनच लाभ दिला जाणार आहे. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने ही बातमी नीट समजून घेणं खूप गरजेचं झालंय. सध्या सरकारकडून कर्जमाफीसाठी एक समिती … Read more