Car price drop India 2025 : नमस्कार मित्रांनो, सणासुदीचा काळ सुरू होत आहे ग्राहकांचा कल खरेदीकडे वाढला आहे. अशा मध्येच आता जीएसटीच्या कपातीच्या पार्श्वभूमीवर ऑटोमोबाईल क्षेत्रामध्ये मोठी घडामोडी घडली आहे. सर्वात आधी टाटा कंपनीने आपली दर कपात यादी जाहीर केली, त्याच्या पाठोपाठ आता Hyundai कंपनीने देखील आपल्या गाडीच्या नव्या किमती उघड केल्या आहेत. येणाऱ्या 22 सप्टेंबर पासून या नव्या किमती लागू होणार असून ग्राहकांना आता 60000 पासून 2.40 लाख रुपयापर्यंतचा फायदा होणार आहे. Car price drop India 2025

एक चार चाकी गाडी घेणे हे सर्वसामान्य कुटुंबातील नागरिकांचे स्वप्न असते. परंतु या वाढत्या किमतीमुळे अनेकांचे स्वप्न पूर्ण होत नाही, आता जीएसटी चपाती नंतर अनेक चार चाकी गाड्यांच्या किमती घसरल्या आहेत. ही सूट कुठल्याही ऑफर किंवा एक्सचेंजवर नाही तर थेट गाडीच्या एक शोरूम किमतीमध्ये होणार आहे त्यामुळे ही संधी सर्वसामान्यांसाठी आनंदाची आहे. महागाईच्या झळा सहन करणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांसाठी ही एक मोठी तिला सुद्धा एक बातमी मानली जात आहे.
कोणत्या गाड्या किती झाल्या स्वस्त ?
Hyundai कंपनीने आपल्या छोट्या आणि मोठ्या गाड्यांच्या किमती, मध्ये लक्षणीय गट केले असून ही आकडेवारी पाहिली तर लक्षात येते की सर्वसामान्य नागरिक देखील एक आपली हक्काची चर्चा की गाडी घेऊ शकतो. सर्वसामान्य नागरिकांना ही गट पाहिल्यानंतर सणासुदीचे गिफ्ट मिळाले आहे अशी भावना व्यक्त होत आहे.
- ग्रँड आय१० नियॉस – ७३,८०८ रुपयांची स्वस्त
- ह्युंदाई ऑरा – ७८,४६५ रुपयांनी स्वस्त
- एक्स्टर (Exter) – ८९,२०९ रुपयांची घट
- प्रीमियम हॅचबॅक आय२० – ९८,०५३ रुपयांची कपात
- आय२० एन लाईन – १,०८,११६ रुपयांनी कमी
- व्हेन्यू (Venue) – १,२३,६५९ रुपयांची थेट सूट
- व्हेन्यू एन लाईन – १,१९,३९० रुपयांनी स्वस्त
- क्रेटा – ७२,१४५ रुपयांची कपात
- क्रेटा एन लाईन – ७१,७६२ रुपयांची घट
- व्हर्ना (Verna) – ६०,६४० रुपयांची कपात
- अल्काझार (Alcazar) – ७५,३७६ रुपयांची सूट
- टक्सन (Tucson) – थेट २,४०,३०३ रुपयांची कपास झाली आहे सर्वात जास्त
ग्राहकांसाठी आनंदाची बातमी !
सध्या ग्रामीण भागामध्ये, अनेक ठिकठिकाणी शेतीचे उत्पन्न चांगले होत आहे तर शहरामध्ये पगार वाढ व बोनस चे वातावरण निर्माण झाले आहे . अशा काळामध्ये प्रत्येक जण गाडी खरेदी करण्यासाठी इच्छुक होत आहे जर तुम्हाला आता गाडी खरेदी करायची असेल तर आम्ही तुम्हाला अशा काही गाड्यांची माहिती दिली आहे जी गाडी खरेदी केली तर तुम्हाला चांगला प्रकारचे डिस्काउंट मिळणार आहे.

शहरांमध्ये राहणारे नागरिक, आपल्या घरात पण एक छोटीशी गाडी असावी अशी स्वप्न पाहतात. आता अशा नागरिकांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे, जीएसटी कपातीनंतर हुंडाई कंपनीने आपल्या गाड्यांच्या किमतीत मोठे कट केली आहे. याचबरोबर या कंपनीने तर आपल्या दुसऱ्या गाड्यांमध्ये लाखाचे वर घट केली आहे याचा फायदा थेट ग्राहकांना मिळणार आहे.
कार बाजारामध्ये तुफान स्पर्धा !
या सर्व निर्णयामुळे कार बाजारामध्ये स्पर्धा वाढणार आहे, टाटा मोटर्स नंतर हुंडाईने देखील आपल्या कारच्या किमतीमध्ये कपात केली आहे. यामुळे आता इतर कंपन्यावर देखील दबाव येणार आहे. महिंद्रा , मारुती, किया, यासारख्या कंपन्याकडून लवकरच किमतीत कपात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
हे पण वाचा | दररोज पहाटे 5 वाजता उठाल तर आयुष्य बदलेल ! जाणून घ्या 10 जबरदस्त फायदे
या सर्व कंपन्यांच्या स्पर्धांमध्ये मात्र ग्राहकांना मोठा फायदा होणार आहे, अनेक कंपन्या आपल्या ग्राहकांना आकर्षण करण्यासाठी कारच्या किमती कमी करीत आहे. प्रकारासाठी एक सुवर्णसंधी निर्माण झाली आहे, या स्पर्धामुळे जर आणखी कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे या पार्श्वभूमीवर येत्या काही दिवसात कार बाजारात चांगलीच खळबळ निर्माण होणार आहे.
जर तुम्ही सणासुदीला कार खरेदी करण्याचा निर्णय घेत असाल तर ही बातमी नक्की वाचा, ही बातमी वाचल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की अनेक गाड्यांच्या किमतीमध्ये मोठे बदल झाले आहे. तरी कार खरेदी करणार असाल तर काही दिवस थांबा अनेक कंपन्या आपले कारचे नवीन किमती जाहीर करणार आहेत. ग्राहक आता विशेष म्हणजे दसरा दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर अनेक नवीन वस्तू खरेदी करतात परंतु तुम्ही एकदा सर्व माहिती सर्व कंपनीचे नवीन जर जाणून घ्या आणि नंतर कार खरेदी करा.
Disclaimer :
आम्ही या लेखांमध्ये दिलेली माहिती, विविध माध्यमातून गोळा केलेली आहे. कंपनीने दिलेल्या अधिकृत माहिती द्वारा या लेखात दिलेली माहिती आहे, किमती व सवलती वेगवेगळ्या शहरांमध्ये मॉडेलनुसार किंवा डीलरशिप नुसार किंमत ठरते, त्यामुळे आम्ही दिलेले किमतीत थोडाफार बदल असू शकतो. गाडी खरेदी करण्यापूर्वी तुमच्या जवळच्या अधिकृत डीलर संपर्क साधून सर्व माहिती आणि अटी तपासून घ्या.
